📚 राज्य स्तरीय ऑनलाइन निबंध स्पर्धा 2026
🏛 “Uddishta Foundation आयोजित” करिता
विद्यार्थ्यांसोबत सामाजिक कार्य करण्याची आणि महाराष्ट्रभर नेतृत्व दाखवण्याची सुवर्णसंधी! ✨
🎯 Volunteer म्हणून तुमचे काम:
✅ निबंध स्पर्धेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे
✅ WhatsApp / Instagram वर promotion करणे
✅ School & College विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे
✅ आपल्या जिल्ह्यात सहभाग वाढवणे
🎁 तुम्हाला काय मिळेल?
🏅 Official Volunteer Certificate
🌟 Best Volunteer Recognition
📈 Leadership Experience
🎓 सामाजिक कार्याचा अनुभव
🤝 महाराष्ट्रभर टीमसोबत काम करण्याची संधी
👨🎓 कोण अर्ज करू शकतात?
✔ College Students
✔ Active Youth
✔ Social Work मध्ये रुची असलेले युवक-युवती
✔ महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील विद्यार्थी/व्यक्ती
📍 महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संधी उपलब्ध
Register Now – Click Here
⚡ मर्यादित जागा • आजच Volunteer Team मध्ये सहभागी व्हा!
“Outstanding Volunteers will get special recognition and future opportunities with our organization.”