रोजगार मराठी

ZP जिल्हा परिषद कोल्हापूर मध्ये विविध पदांची भरती. अंतिम दिनांक – २५/०८/२०२३

 ZP  Recruitment 2023

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

ZP जिल्हा परिषद  कोल्हापूर भरती २०२३ –  ZP जिल्हा परिषद कोल्हापूर  द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), फार्मासिस्ट, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / जीपीपी), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ ड्राफ्ट्समन, कनिष्ठ मेकॅनिक, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ सहायक लेखा, जॉइनर, पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ सहाय्यक (लिपिक), वरिष्ठ लेखा सहाय्यक, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघु पाटबंधारे) ‘ ‘ पदाच्या ७२८  रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘ २५/०८/२०२३ ‘ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया  ZP जिल्हा परिषद कोल्हापूर विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे. नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या Whats App Group ला जॉईन व्हा.

Other Latest Jobs

  

ZP जिल्हा परिषद कोल्हापूर जाहिरात २०२३

विभागाचे नाव ZP जिल्हा परिषद कोल्हापूर
नौकरीचा प्रकार  राज्य सरकार
ऑफिसिअल वेबसाईट https://www.zpkolhapur.gov.in/
स्थान कोल्हापूर
पदाचे नाव आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), फार्मासिस्ट, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / जीपीपी), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ ड्राफ्ट्समन, कनिष्ठ मेकॅनिक, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ सहायक लेखा, जॉइनर, पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ सहाय्यक (लिपिक), वरिष्ठ लेखा सहाय्यक, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघु पाटबंधारे)”
पदांची संख्या ७२८
शैक्षणिक अहर्ता १२ वी ते पदवी पर्येंत 
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन 
निवड प्रक्रिया परीक्षा

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 
अनु. क्र. पदाचे नाव एकूण पदे
०१) आरोग्य  सेवक (पुरूष)  ३६ 
०२) आरोग्य सेवक (पुरूष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र
कमगचारी)
१०३ 
०३) आरोग्य परिचारिका[आरोग्य सेवक (महिला )] ४०६ 
०४) औषध निर्माण अधिकारी  २६ 
०५) कंत्राटी ग्रामसेवक ५७ 
०६) कनिष्ट अभियंता स्थापत्य (बांधकाम/ ग्रामीण व पाणी पुरवठा ) १६ 
०७) कनिष्ट आरेखक  ०२ 
०८) कनिष्ट यांत्रिकी  ०१ 
०९) कनिष्ट लेखा अधिकारी  ०४ 
१०) कनिष्ट सहायक  १६ 
११) कनिष्ट सहायक लेख  ०३ 
१२) मुख्य सेविका पर्यवेक्षिका  ०४ 
१३) पशुधन पर्यवेक्षक  १२
१४) लघुलेखन निम्म श्रेणी  ०१ 
१५) वरिष्ठ सहायक  ०२ 
१६) वरिष्ठ सहायक  लेख  ०५ 
१७) विस्तार अधिकारी कृषी  ०२ 
१८) विस्तार अधिकारी सांखिकी  ०४ 
१९) स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (बांधकाम/ लघु पाठबंधारे ) २८ 
  एकूण ७२८

   

पदानुसार शैक्षणिक अहर्ता
पदाचे नाव शिक्षण
आरोग्य  सेवक (पुरूष)  विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण 
आरोग्य सेवक (पुरूष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र
कमगचारी)
विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण 
आरोग्य परिचारिका[आरोग्य सेवक (महिला )] महाराष्ट्र परिचर्या परिषदे मध्ये / विदर्भ परिषदे मध्ये नोंद झालेली असावी 
औषध निर्माण अधिकारी  औषध निर्माण शाश्त्रातील पदवी 
कंत्राटी ग्रामसेवक १२ वी. कृषी पदविका /पदवी 
कनिष्ट अभियंता स्थापत्य (बांधकाम/ ग्रामीण व पाणी पुरवठा ) स्थापत्य अभियांत्रिकी  पदवी 
कनिष्ट आरेखक  १२ वी 
कनिष्ट यांत्रिकी  ITI
कनिष्ट लेखा अधिकारी  B.S.C 
कनिष्ट सहायक  १२ वी पास 
कनिष्ट सहायक लेख  १२ वी पास टंकलेखन  मराठी इंग्रजी
मुख्य सेविका पर्यवेक्षिका  समाजशास्त्र /गृहविज्ञान /शिक्षण / बालविकास  / पोषण/  या विषयातील   ही पदवी
पशुधन पर्यवेक्षक  पशुवैद्कीय शाखेतील पदवी 
लघुलेखन निम्म श्रेणी  १२ वी पास टंकलेखन  मराठी इंग्रजी
वरिष्ठ सहायक  संविधीमान्य विद्यापीठाची पदवी 
वरिष्ठ सहायक  लेख  पदवी 
विस्तार अधिकारी कृषी  कृषी पदवी 
विस्तार अधिकारी सांखिकी  कृषी पदवी /वाणिज्य /सांखिकी /अर्थाशात्र  या विषयातील पदवी 
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (बांधकाम/ लघु पाठबंधारे ) १२ वी ITI
वेतनाविषयी माहिती
पदाचे नाव वेतन
आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), फार्मासिस्ट, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / जीपीपी), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ ड्राफ्ट्समन, कनिष्ठ मेकॅनिक, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ सहायक लेखा, जॉइनर, पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ सहाय्यक (लिपिक), वरिष्ठ लेखा सहाय्यक, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघु पाटबंधारे)”

१९,९०० ते १,१२,४०० /- रुपये पर्येंत 

 

फी
खुला / ई. मा. व. १००० /- रुपये
अ. जा. / अ. ज. ९०० /- रुपये
वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा १८  वर्षे
कमाल वयोमर्यादा  ३८  वर्षे

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक ०५/०८/२०२३
अर्जाची अंतिम दिनांक २५/०८/२०२३
महत्वाच्या लिंक्स
ऑफीसीयल वेबसाईट  क्लिक करा
PDF जाहिरात  क्लिक करा 
अर्ज करा क्लिक करा
आणखी जॉब शोधा क्लिक करा

निरंतर अपडेट मिळवण्यासाठी आमच्या संपर्कात राहा.

 Youtube    Whats App    Telegram    Facebook   

 

Other Important Job

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

०१)  https://www.zpkolhapur.gov.in/ या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

०५) ऑनलाईन अर्ज दिनांक  ०५/०८/२०२३  ते दिनांक  २५/०८/२०२३  पर्यंत उपलब्ध असेल.

०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.

आणखी जॉब बघा – Click Here

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते. S

शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top