Zilla Parishad Thane Recruitment 2021
ZP Thane जिल्हा परिषद ठाणे द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘आरोग्य विभागांतर्गत‘ विविध ‘८४’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘१४/०९/२०२१’ पर्यंत अर्ज सादर करावेत.
जिल्हा परिषद ठाणे भरती २०२१ – सविस्तर माहितीकरिता कृपया जिल्हा परिषद ठाणे विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.
According to the advertisement released by ‘Zilla Parishad’ published vacancy for ‘Health Department’ of ’84’ post. Applications are being invited for vacancies.
Zilla Parishad Recruitment 2021 – Interested and eligible candidates should submit applications by date 14/09/2021 (For detailed information, please download and read the original advertisement (the link of which has been made available to you below) published by the Health Department, Zilla Parishad department.
जिल्हा परिषद जाहिरात २०२१
विभागाचे नाव | आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे |
नौकरीचा प्रकार | राज्य सरकार |
ऑफिसिअल वेबसाईट | https://www.maharddzp.com/ |
स्थान | ठाणे महाराष्ट्र |
पदाचे नाव | आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेविका |
पदांची संख्या | ८४ |
अर्ज करण्याचा प्रकार | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती
पदांचे नाव | संख्या |
आरोग्य पर्यवेक्षक | ०२ |
आरोग्य सेविका (पेसा क्षेत्र) | ८२ |
एकूण |
८४ |
शिक्षणानुसार जॉब जिल्हा नुसार जॉब विभाग नुसार जॉब
आरोग्य पर्यवेक्षक आरक्षण
पदाचे नाव | पदे |
अनुसूचित जाती | ०१ |
इतर मागास वर्गीय | ०१ |
एकूण | ०२ |
आरोग्य सेविका (पेसा क्षेत्र) आरक्षण-
सामाजिक प्रवर्ग १०० % महिला – स्थानिक अनुसूचित जमाती
पदाचे नाव | एकूण पदे |
समांतर आरक्षणा विरहित | ५२ |
खेळाडू | ०४ |
माजी सैनिक | १२ |
प्रकल्पग्रस्त | ०४ |
भूकंपग्रस्त | ०२ |
पदवीधर / पदविकाधारक / अंशकालीन कर्मचारी | ०१ |
अनाथ | ०१ |
दिव्यांग | ०३ |
एकूण | ८२ |
अर्ज करताना किंवा विकल्प नोंदविताना काही अडचणी आल्यास संपर्क साधण्याकरिता संपर्क क्रमांक – ०७२९२००६३०५
महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक | ०१/०९/२०२१ |
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक | १४/०९/२०२१ |
नैशनल केमिकल लेबोरोटरी पुणे भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा
महत्वाच्या लिंक्स | |
ऑफीसियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात |
येथे क्लिक करा |
अर्ज करा | येथे क्लिक करा |
आणखी जाहिराती बघा | येथे क्लिक करा |
आपल्या मित्रांसोबत लगेच शेयर करा
[Sassy_Social_Share]
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून समजून घ्यावे आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे.
आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा
Whats App 2 Whats App 3 Whats App 4
ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या
१) https://www.maharddzp.com/ या ऑफीसियल वेबसाईट वरती लॉगईन करा.
२) ऑनलाईन अर्ज दिनांक ०१/०९/२०२१ ते दिनांक १४/०९/२०२१ पर्यंत उपलब्ध असेल.
३) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक आणि अनुभव विषयी पात्रता पूर्ण करता काय याची खात्री करून घ्यावी.
५) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.
६) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे
राज्य सरकार जॉब केंद्र सरकार जॉब
100 % Free Job Alert In Marathi