योजनेची संक्षिप्त माहिती
योजनेचे नाव – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Mukhyamantri Yuwa karya Prashikshan Yojana
उदिष्ट – उमेदवारांना उद्योजकांकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे.
आर्थिक तरतूद – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता रु. 5500 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप –
उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण द्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.
अंमलबजावणी संस्था – कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य.
योजनेचे ठळक वैशिष्ट्ये –
- बारावी, ITI, पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर Online नोंदणी करू शकतील.
- विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग/स्टार्टअप, विविध आस्थपाना इ. यांना आवश्यक मनुष्यबळाची मागणी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर Online नोंदवतील
- सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील.
- सदर कार्य प्रशिक्षांचा कालावधी 6 महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल.
- सदर विद्यावेतन लाभार्थ्याचाय थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल.
उमेदवारांची पात्रता –
- उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल वय 35 वर्ष असावे.
- उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास/ITI/पदविका/पदवीधर/पदव्युत्तर असावी.
- उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
- उमेदवाराचे आधार नोंदणी असावी.
- उमेदवाराचे बँक खाते आधार सलग्न असावे.
- उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी केलेली असावी.
आस्थापना/उद्याजाकासाठी पात्रता
- आस्थापना/उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा.
- आस्थापना/उद्योगाने कौशल्य, रोजगार, उद्याजाकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
- आस्थपाना/उद्योगाची स्थापना किमान ३ वर्ष पूर्वीची असावी.
- आस्थापना/उद्योगांनी EPF, ESIC, GST, Certificate of incorporation, DPIT व उद्योग आधाराची नोंदणी केलेली असावी.
शैक्षणिक आहार्तेप्रमाणे विद्यावेतन विवरण खालील प्रमाणे असेल.
अ. क्र. | शैक्षणिक अहर्ता | प्रतीमाग विद्यावेतन रु. |
01. | आय. टी. आय./पदविका |
रु. 8000 /- |
संपर्क – अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अथवा हेल्पलाईन क्रमांक – 1800 120 8040 वर संपर्क साधावा.
संक्षिप्त माहिती | क्लिक करा |
शासन निर्णय | क्लिक करा |
Registration Now |
क्लिक करा |
Brief note on Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana
Objectives: To enhance candidates’ employability through practical training with entrepreneurs.
Financial Provision: The Budget provision of Rs. 5500 Cr. for Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana will be made available.
Implementing Agency: Commissionerate of Skill Development, Employment, & Entrepreneurship, Maharashtra State.
Salient Features of the Scheme:
• 12th Pass, ITI, Diploma, Graduate, Post Graduate eligible job seekers can register on the https://rojgar.mahaswayam.gov.in.
• Major industries, Start-ups, Government semi-government establishments can post their vacancies on https://rojgar.mahaswayam.gov.in.
• Around 10 Lakh job training opportunities will be made available in every financial year under this scheme.
• Duration: Job Training will be for 6 months.
• Stipend: Candidates will receive a monthly stipend as per their education qualification in the form of
Direct Benefit Transfer (DBT). Following table explains the stipend:
Sr. No. | Education Qualification | Per Month Stipend in Rs. |
1. | ITI / Diploma | 8,000/- |
Eligibility Criteria:
For Candidates:
• Candidate should be in the age group of 18 to 35.
• Candidate should have minimum education criteria of 12th Pass/ITI/Diploma/Graduation/Post
Graduation.
• Candidate should be the resident of Maharashtra.
• Candidate should register with Aadhar.
• Candidates’ bank account should link with Aadhar.
• Candidate should register on https://rojgar.mahaswayam.gov.in as job seeker.
For Industries & Establishments:
• Industries & Establishments should be working in Maharashtra.
• Industries & Establishments should register on the https://rojgar.mahaswayam.gov.in as an employer.
• Industries & Establishments should have established for 3 years.
• Industries & Establishments should register with EPF, ESIC, GST, DPIT & Udyog Aadhar & have certificate of incorporation.
Contact Information:
For further details, applicants and establishments can visit nearest District Skill Development, Employment & Entrepreneurship Guidance Center or contact the helpline number 1800 120 8040.
Brief Information PDF – Click Here
***********