GMC Goa Medical College Recruitment 2021
GMC गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२१ – GMC गोवा मेडिकल कॉलेज द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘मल्टी टासकिंग स्टाफ,लोवर डीविजन क्लर्क, मेडिकल रेकॉर्ड क्लर्क, जुनियर स्टेनोग्राफर, स्टाफ नर्स, आणि इतर‘ पदाच्या ‘५६५’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘१८/१०/२०२१’ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया GMC गोवा मेडिकल कॉलेज विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.
GMC गोवा मेडिकल कॉलेज जाहिरात २०२१
विभागाचे नाव | गोवा मेडिकल कॉलेज भरती |
नौकरीचा प्रकार | राज्य सरकार |
ऑफिसिअल वेबसाईट | http://www.gmc.goa.gov.in/ |
स्थान | गोवा |
पदाचे नाव | मल्टी टासकिंग स्टाफ,लोवर डीविजन क्लर्क, मेडिकल रेकॉर्ड क्लर्क, जुनियर स्टेनोग्राफर, स्टाफ नर्स, आणि इतर |
पदांची संख्या | ५६५ |
शैक्षणिक अहर्ता | दहावी, बारावी, बी. एससी, पदवी, नर्सिंग |
अर्ज करण्याचा प्रकार | ऑनलाईन / ऑफलाईन |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा |
पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती
अनु. क्र. | पदाचे नाव | एकूण पदे |
०१) | मल्टी टासकिंग स्टाफ | ९४ |
०२) | लोवर डीविजन क्लर्क | ३१ |
०३) | मेडिकल रेकॉर्ड क्लर्क | ०६ |
०४) | जुनियर स्टेनोग्राफर | ०१ |
०५) | स्टाफ नर्स | ३७८ |
०६) | थेरपीस्ट | ०४ |
०७) | फिजीओथेरपीस्ट | ०४ |
०८) | स्पीच थेरपीस्ट | ०२ |
०९) | मेडिको सोशियल वर्कर | ०५ |
१०) | सिनिअर टेकनिशिएन | ०३ |
११) | ऑर्थोपेडिक Assitant | ०२ |
१२) | जुनियर टेकनिशिअन | १३ |
१३) | रेडीओग्राफिक टेकनिशिअन | ०४ |
१४) | फार्मसिस्ट | ०९ |
१५) | E.C.G टेकनिशिअन | ०३ |
१६) | LAB Assitant | ०३ |
१७) | लेबोटरी टेकनिशिअन | ०४ |
१८) | बार्बर | ०१ |
१९) | डायलीसीस टेकनिशिअन | ०४ |
एकूण | ५६५ |
शिक्षणानुसार जॉब जिल्हा नुसार जॉब विभाग नुसार जॉब
शैक्षणिक अहर्ता
०१) मल्टी टासकिंग स्टाफ : –
सदर पदाकरिता उमेदवार बारावी पास असणे आवश्यक आहे.
०२) लोवर डीविजन क्लर्क : –
सदर पदाकरिता उमेदवार बारावी, कॉम्प्यूटर पास असणे आवश्यक आहे.
०३) मेडिकल रेकॉर्ड क्लर्क : –
सदर पदाकरिता उमेदवार बारावी, कॉम्प्यूटर पास असणे आवश्यक आहे.
०४) जुनियर स्टेनोग्राफर : –
सदर पदाकरिता उमेदवार बारावी, कॉम्प्यूटर पास असणे आवश्यक आहे.
०५) स्टाफ नर्स : –
सदर पदाकरिता उमेदवार नर्सिंग, पास असणे आवश्यक आहे.
०६) थेरपीस्ट : –
सदर पदाकरिता उमेदवार संबंधीत विषयामध्ये डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे.
०७) फिजीओथेरपीस्ट : –
सदर पदाकरिता उमेदवार संबंधीत विषयामध्ये डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे.
०८) लोवर डीविजन क्लर्क : –
सदर पदाकरिता उमेदवार बी. एससी पास असणे आवश्यक आहे.
०९) मेडिको सोशियल वर्कर : –
सदर पदाकरिता उमेदवार पदवी धारक असावा .
१०) सिनिअर टेकनिशिएन : –
सदर पदाकरिता उमेदवारबी. एससी पास असणे आवश्यक आहे.
११) ऑर्थोपेडिक Assitant : –
सदर पदाकरिता उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे.
१२) जुनियर टेकनिशिअन : –
सदर पदाकरिता उमेदवार बी. एससी पास असणे आवश्यक आहे.
१३) रेडीओग्राफिक टेकनिशिअन : –
सदर पदाकरिता उमेदवार संबंधीत विषयामध्ये डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे.
१४) फार्मसिस्ट : –
सदर पदाकरिता उमेदवार संबंधीत विषयामध्ये डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे.
१५) E.C.G टेकनिशिअन : –
सदर पदाकरिता उमेदवार दहावी, आय. टी. आय, पास असणे आवश्यक आहे.
१६) LAB Assitant : –
सदर पदाकरिता उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे.
१७) लेबोटरी टेकनिशिअन : –
सदर पदाकरिता उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे.
१८) बार्बर : –
सदर पदाकरिता उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे.
१९) डायलीसीस टेकनिशिअन : –
सदर पदाकरिता उमेदवार पदवी धारक असावा .
वेतनाविषयी माहिती
पदाचे नाव | वेतन |
मल्टी टासकिंग स्टाफ | pay level matrix-1 |
लोवर डीविजन क्लर्क | pay level matrix-2 |
मेडिकल रेकॉर्ड क्लर्क | pay level matrix-2 |
जुनियर स्टेनोग्राफर | pay level matrix-4 |
स्टाफ नर्स | pay level matrix-6 |
थेरपीस्ट | pay level matrix-5 |
फिजीओथेरपीस्ट | pay level matrix-5 |
स्पीच थेरपीस्ट | pay level matrix-5 |
मेडिको सोशियल वर्कर | pay level matrix-5 |
सिनिअर टेकनिशिएन | pay level matrix-5 |
ऑर्थोपेडिक Assitant | pay level matrix-2 |
जुनियर टेकनिशिअन | pay level matrix-4 |
रेदिओग्राफिक टेकनिशिअन | pay level matrix-4 |
फार्मसिस्ट | pay level matrix-5 |
E.C.G टेकनिशिअन | pay level matrix-4 |
लेबोटरी Assitant | pay level matrix-4 |
लेबोटरी टेकनिशिअन | pay level matrix-4 |
बार्बर | pay level matrix-2 |
डायलीसीस टेकनिशिअन | pay level matrix-5 |
वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा | —– |
कमाल वयोमर्यादा | ४५ वर्षे |
आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा.
ELEC इलेक्ट्रिसीटी डिपार्टमेंट गोवा भरती २०२१ – सविस्तर माहिती करिता क्लिक करा
महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक | ०८/१०/२०२१ |
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक | १५/१०/२०२१ |
महत्वाच्या लिंक्स
अर्ज करण्याचा पत्ता – GOVERNMENT OF GOA
GOA MEDICAL COLLEGE
BAMBOLIM GOA
जाहिरातीनुसार निकष पूर्ण करणारे उमेदवारांनी इच्छित पदाकरीता कोर्या कागदावर उमेदवारचे नाव, पत्ता, जन्मतारीख, श्रेणी, राष्ट्रीयत्व, मोबाइल क्रमांक इत्यादि लिहून अर्जसोबत पासपोर्ट साइज फोटो जोडून अर्ज भरून वरील पत्त्यावर दिनांक 18/10/2021 सायंकाळी 5.00 वजातपर्यंत पाठवावे. सोबत शैक्षणिक पात्रता, वैध जात प्रमाणपत्र जोडावे. इतर तपशील कार्यालयीन जाहिरातीत वाचून घ्यावे.
आपल्या मित्रांसोबत लगेच शेयर करा
[Sassy_Social_Share]
आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा
ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या
०१) http://www.gmc.goa.gov.in/ या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.
०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.
०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.
०५) ऑनलाईन अर्ज दिनांक ०८/१०/२०२१ ते दिनांक १५/१०/२०२१ पर्यंत उपलब्ध असेल.
०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.
राज्य सरकार जॉब केंद्र सरकार जॉब
100 % Free Job Alert In Marathi
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.
शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती
जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती
कोंकण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विदर्भ नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर अकोला बुलढाणा भंडारा गोंदिया वाशिम मराठवाडा औरंगाबाद बिड जालना उस्मानाबाद नांदेड लातूर परभणी हिंगोली खानदेश धुळे जळगाव नंदुरबार नाशिक अहमदनगर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर