रोजगार मराठी

Mahatransco Assistant Technician Question Paper Q 26-50

Mahtransco Assistant Technician Question Paper Q 25 – 26

Click For Online Mock Test – Click Here

 1. Which conductors are used for distribution lines?

वितरण लाईनसाठी कोणते वाहक वापरले जातात?

Ans – Bare conductors / बेअर कंडक्टर्स

 

 1. What is the unit of capacitance?
  कॅपॅसिटन्सचे एकक काय आहे?

Ans –  Farad / फॅरड

 

 1. Which component is used as a solid state switch?
  सॉलिड स्टेट स्वीच म्हणून कोणता घटक वापरला जातो?

Ans – Transistor / ट्रांझिस्टर

  

 1. The best conductor of heat and electricity among the following metals is:­

खालील धातूंमधील उष्णता आणि विजेचा सर्वोत्कृष्ट वाहक आहे:­

Ans – Copper / कॉपर

 

 1. Battery plates get buckled due to:­ 

बॅटरीचे  प्लेट्स या गोष्टीमुळे पिचकले जातात:­

Ans – Overcharging / ओव्हर चार्जिंग

  

 1. Which device has the ability to store electrical charge ? 

कोणत्या उपकरणात विद्युत भार साठवून ठेवण्याची क्षमता असते ?

Options: –

Ans – Capacitor / कॅपॅसीटर

  

 1. Which acid is used in lead acid battery ?

लेड  एसिड बॅटरीत कोणते आम्ल असते?

Ans – Sulphuric acid / सल्फ्युरिक आम्ल

  

 1. Which law states that “Current is directly proportional to voltage and inversely

proportional to resistance”? 

कोणता नियम सांगतो की “विद्युत प्रवाह व्होल्टतेशी समानुपाती आणि अवरोध किंवा रेझिस्टन्सशी व्यस्त प्रमाणात असते” ?

Ans – Ohm’s law / ओहमचा नियम

  

 1. Which of these are semiconductor materials?

यापैकी कोणती सेमीकंडक्टर साहित्ये आहेत?

Options: –

Ans – Germanium and silicon / जर्मेनियम आणि सिलिकॉन

  

 1. The process of introducing some types of impurity in germanium and silicon crystals is called:­ 

जर्मेनियम आणि सिलिकॉन स्फटीकांमध्ये काही प्रकारची अपद्रव्ये मिसळण्याच्या प्रक्रियेला म्हणतात

Options: –

Ans –  Doping / डोपिंग

  

 1. Which factor affects the polarity of an electromagnet? 

इलेक्ट्रोमैग्नेटच्या धुवातेला कोणता घटक प्रभावित करतो ?

Ans – Direction of current / विद्युत प्रवाहाची दिशा

 

 1. What is the unit of Megnato Motive Force? 

मॅग्नेटो मोटीव फोर्सचे एकक काय आहे ?

Ans – Ampere ­ turns / अँपीयर­ टर्न्स

  

 1. How can you increase the pulling strength of an electromagnet? 

एखाद्या इलेक्ट्रोमैग्नेटची खेचण्याची शक्ती कशा रीतीने तुम्ही वाढवू शकाल?

Ans – Increase the field intensity / क्षेत्रीय तीव्रता वाढवून

  

 1. What is the maximum value of voltage for 240 volt RMS? 

240  व्होल्ट RMS साठी  व्होल्टतेचे जास्तीत जास्त मूल्य काय आहे?

Ans – 339.5 V

  

 1. What is the power factor in a 3­phase power measurement of two wattmeters showing

equal readings? 

समान वाचन दाखवणाऱ्या दोन वॅटमीटसच्या 3­फेज पॉवरच्या मोजमापात पॉवर फॅक्टर किती असेल?

Ans – 1

  

 1. How are the conduit pipes specified ? 

वाहनळीचा कशा रीतीने उल्लेख केला जातो ?

Options: –

Ans – Outer diameter in mm / मिमीमधीलबाहेरील व्यास

 

 1. What is the advantage of concealed wiring ? 

छुप्या किंवा कन्सील्ड वायरिंगचा फायदा काय आहे ?

Ans – Protection against moisture / ओलाव्यापासून संरक्षण

  

 1. Which device is avoided in panel board assembly? 

पॅनल बोर्ड असेम्ब्लीमध्ये कोणते उपकरण टाळले जाते?

Options: –

Ans – Sensors / सेन्सर्स

  

 1. What is the reason for providing two separate earthing in panel board? 

पॅनल बोर्डमध्ये दोन वेगवेगळे भूसम्पर्कन किंवा अर्थिंग देण्यामागील कारण काय आहे?

 Options:­

Options: –

Ans – Ensure one earthing in case of other failure / दुसरे विफल झाल्यास एका अर्थिंग ची सुनिश्चिती करण्यासाठी

  

 1. Which type of device protects motors from overheating and overloading in a panel board ?

पॅनल बोर्ड मधील कोणत्या प्रकारचे उपकरण मोटर्सचे ओव्हरहिटंग आणि ओव्हरलोडिंग होण्यापासून  संरक्षण करते?

Ans – Thermal relay / थर्मल रिले

 

 1. Why AC drives are better suited for high speed operation? 

हाय स्पीड ऑपरेशनसाठी एसी ड्राईव्हज अिधक चांगले का असतात?

Ans – No brushes and commutation / ब्रशेस आबू कम्युटेशन नसतात

 

 

 1. What is the full form of abbreviation “UPS”? 

“यूपीएस” या संक्षेपाचे पूर्ण स्वरूप काय आहे?

Ans – Uninterruptic Power Supply / अनइंटरप्टीक पॉवर सप्लाय

  

 1. Which electric lines connect the substation to distributors in distribution system? 

वितरण प्रणालीतील विजेच्या कोणत्या लाईन्स सबस्टेशनला वितरकांशी जोडतात ?

Ans – Feeders / फीडर्स

  

 1. Which type of AC transmission is universally adopted ?

कोणत्या प्रकारचे एसी ट्रान्समिशन वैशिकरूपाने स्वीकृत आहे ?

Options: –

Ans – Three phase three wire / तीन फेज तीन वायर

 

50.

Which circuit breaker is installed along with wiring circuit against leakage current

protection? 

लिकेज करंट संरक्षणासाठी वायरिंग सर्किटसह कोणते सर्किट ब्रेकर लावलेले असते ?

Ans – ELCB

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top