रोजगार मराठी

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर भरती २०२१

NHM Rastriya Arogya Abhiyan, Solapur Recruitment 2021

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान  २०२१ –  राष्ट्रीय आरोग्य अभियान द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘अति विशेषतज्ञ, विशेषतज्ञ, MBBS, दंतचिकित्सक, साईकॉललॉजिस्ट, आयुष, वैद्यकीय अधिकारी, आणि इतर पदाच्या ‘१७४ ‘ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘०३/११/२०२१ ‘ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (ज्याची लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे.

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान जाहिरात २०२१

विभागाचे नाव  राष्ट्रीय आरोग्य अभियान
नौकरीचा प्रकार  राज्य सरकार
ऑफिसिअल वेबसाईट  https://yavatmal.gov.in
स्थान सोलापूर
पदाचे नाव अति विशेषतज्ञ, विशेषतज्ञ, MBBS, दंतचिकित्सक, साईकॉललॉजिस्ट, आयुष, वैद्यकीय अधिकारी, आणि इतर
पदांची संख्या १७४
शैक्षणिक अहर्ता Nursing , एम. बी. बी. एस, M.D, BUMS आणि इतर
अर्ज करण्याचा प्रकार ऑफलाईन 
निवड प्रक्रिया मुलाखत

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 

अनु. क्र. पदांचे नाव एकूण पदे
०१ अति विशेषतज्ञ ०२
०२ विशेषतज्ञ ०८
०३ MBBS ०५
०४ दंतचिकित्सक ०१
०५ साईकॉललॉजिस्ट ०२
०६ आयुष ०५
०७ वैद्यकीय अधिकारी ३१
०८ सामाजिक कार्यकर्ता ०२
०९ ऑडीओलॉजिस्ट ०१
१० मनोविकृती नर्स ०१
११ DEIC ०१
१२ फिजियोथेरपीस्ट ०२
१३ कायर्क्रम समन्वयक ०१
१४ सुपरवायजर ०२
१५ आरोग्य अधिपरिचारिका ७१
१६ तालुका लेखापाल ०१
१७ तालुका समूह संघटक ०२
१८ कायर्क्रम सहायक ०१
१९ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०९
२० औषध निर्माता ०५
२१ तंत्रज्ञ ०९
२२ समुपदेशक ०२
२३ वैद्यकीय अधिकारी ०१
२४ आरोग्य अधिपरिचारिका ०२
२५ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०२
२६ वैद्यकीय अधिकारी ०१
२७ आरोग्य अधिपरिचारिका ०२
२८ आरोग्य सहायिका ०१
२९ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०१
  एकूण १७४

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

शैक्षणिक अहर्ता

अति विशेषतज्ञ DM Cardiology
विशेषतज्ञ MS General ,Surgery / DNB
MBBS MBBS
दंतचिकित्सक MDS / BDS
साईकॉललॉजिस्ट MA Psychology
आयुष BAMS
वैद्यकीय अधिकारी BAMS
सामाजिक कार्यकर्ता MSW in Psychiatri
ऑडीओलॉजिस्ट Degree In Audiology
मनोविकृती नर्स GNM / B.Sc Nursing
DEIC Batcher in Optometry
फिजियोथेरपीस्ट Graduate Degree
कायर्क्रम समन्वयक MSW / MA 
सुपरवायजर Any Graduate
आरोग्य अधिपरिचारिका GNM /B.Sc Nursing
तालुका लेखापाल B.Com with Tally
तालुका समूह संघटक Any Graduate
कायर्क्रम सहायक Any Graduate
प्रयोगशाळा तंत्रज्ञ DMLT
औषध निर्माता D.Pharm /B.Pharm
तंत्रज्ञ 12th Science and Diploma
समुपदेशक MSW
वैद्यकीय अधिकारी MBBS
आरोग्य अधिपरिचारिका GNM /B.Sc Nursing
प्रयोगशाळा तंत्रज्ञ DMLT
वैद्यकीय अधिकारी MBBS
आरोग्य अधिपरिचारिका GNM /B.Sc Nursing
आरोग्य सहायिका GNM /B.Sc Nursing
प्रयोगशाळा तंत्रज्ञ DMLT

 

वेतनाविषयी माहिती

पदाचे नाव वेतन
अति विशेषतज्ञ १२५०००/-रु
विशेषतज्ञ ७५०००/-रु
MBBS ६००००/-रु
दंतचिकित्सक ३००००/-रु
साईकॉललॉजिस्ट ३००००/-रु
आयुष २८०००/-रु
वैद्यकीय अधिकारी २८०००/-रु
सामाजिक कार्यकर्ता २८०००/-रु
ऑडीओलॉजिस्ट २५०००/-रु
मनोविकृती नर्स २५०००/-रु
DEIC २००००/-रु
फिजियोथेरपीस्ट २००००/-रु
कायर्क्रम समन्वयक २००००/-रु
सुपरवायजर २००००/-रु
आरोग्य अधिपरिचारिका २००००/-रु
तालुका लेखापाल १८०००/-रु
तालुका समूह संघटक १८०००/-रु
कायर्क्रम सहायक १८०००/-रु
प्रयोगशाळा तंत्रज्ञ १७०००/-रु
औषध निर्माता १७०००/-रु
तंत्रज्ञ १७०००/-रु
समुपदेशक १७०००/-रु
वैद्यकीय अधिकारी ६००००/-रु
आरोग्य अधिपरिचारिका २००००/-रु
प्रयोगशाळा तंत्रज्ञ १७०००/-रु
वैद्यकीय अधिकारी ६००००/-रु
आरोग्य अधिपरिचारिका २००००/-रु
आरोग्य सहायिका २००००/-रु
प्रयोगशाळा तंत्रज्ञ १७०००/-रु

 

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक २६/१०/२२०२१ 
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ०३/११/२०२१ 

महत्वाच्या लिंक्स

ऑफीसियल वेबसाईट

     PDF जाहिरात        

अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हा कायर्क्रम व्यवस्थापक,राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर

    आणखी जॉब शोधा    

 

आपल्या मित्रांसोबत लगेच शेयर करा

[Sassy_Social_Share]

आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा

Whats App        Telegram       Facebook   

Mahatransco महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित पदभरती २०२१ भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

    आणखी जॉब बघा

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

०१) http://zpsolapur.gov.in/ या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

०५) अर्ज दिनांक २६/१०/२२०२१  ते दिनांक ०३/११/२०२१  पर्यंत उपलब्ध असेल.

०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

 

 

 

 

 

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.

 

शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top