रोजगार मराठी

ITI Admission 2023 – Important Information – संपूर्ण महत्वाची माहिती

 

आय. टी. आय. प्रवेश दिनांक 12/06/2023 पासून सुरु झालेले आहेत.

DVET द्वारा संकेतस्थळावर स्पष्ट निर्देश दिले गेले आहेत कि विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संकेतस्थळावर उपलब्ध “माहितीपुस्तिका – प्रवेश पध्दती, नियमावली व प्रमाणित कार्यपध्दती” सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक अभ्यासावी. तसेच प्रवेश प्रक्रीयेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी औ.प्र. संस्थांमध्ये दि. 12/06/2023 पासुन रोज सकाळी १०.००  ते ११.०० या वेळेत नि:शुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलेले आहे. प्रवेश पध्दती, नियमावली, प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक व तद्नुषंगिक शंका असल्यास नजिकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस संपर्क साधावा अथवा संबंधीत प्रादेशिक कार्यालयाच्या मदत कक्षास प्रवेश संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दुरध्वनी क्रमांकावर सकाळी १०.००  ते सायंकाळी ०६.००  वाजेपर्यंत संपर्क साधावा असे निर्देशित करण्यात आले आहे. 

 

आय. टी. आय. शिकाऊ उमेदवार, प्रशिक्षण, नोकरी विषयी निरंतर माहिती करिता भेट द्या.  क्लिक करा

महत्वाची माहिती

ज्या विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे अशा उमेदवारांच्या सोईसाठी “MahaITI App” नावाचे Android App ची रचना संचालनालयाकडून करण्यात आली आहे. उमेदवारांनी Google Play Store मधुन सदर App Download करुन घ्यावे. सदर App व्दारे उमेदवार त्यांचा अर्ज, निवडपत्र, प्रवेश निश्चितीची पावती इत्यादी बाबी Download करु शकतात. तसेच उमेदवार आपला अर्जातील विकल्प देखील वेळोवेळी सादर करु शकतात. सबब, अधिकाधिक उमेदवारांनी सदर सुविधेचा लाभ घ्यावाअसेहीनिर्देशितकेल्यागेलेलेआहे.या Android App चा वापर करून आपण सोयीस्करपणे प्रवेश, निवड, फी या संपूर्ण प्रोसेस सोप्या पद्धतीने पार पाडू शकतो.

०३) महत्वाच्या लिंक्स

ऑफिसियल वेबसाईट – येथे क्लिक करा

Official Website – Click here

 

प्रवेशाविषयी सूचना – येथे क्लिक करा

Admission Notification – Click Here

 

संपूर्ण माहिती पुस्तिका  – येथे क्लिक करा

Complete Brochure –  Click here

 

प्रवेश नियमावली व पद्धती – येथे क्लिक करा

Admission Rules and Process – Click here

 

व्यवसाय निहाय पात्रता – येथे क्लिक करा

Trade Wise Eligibility – Click here

 

प्रवेशासाठी आवश्यक दस्तएवज – येथे क्लिक करा

List of Document for Admission – Click here

 

(औ.प्र.संस्थेत उपलब्ध सेवा) – येथे क्लिक करा

Services available at ITI – Click here

 

जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी राबविणाऱ्या औ.प्र.संस्था – येथे क्लिक करा

List of ITI for District Counselling Round – Click here

 

प्रवेश प्रक्रियेतील टप्पे – येथे क्लिक करा

Stage of Admission – Click here

 

प्रेवेश प्रक्रियेतील टप्प्याची संक्षिप्त माहिती – येथे क्लिक करा

Summery of Stage of Admission – Click here

 

प्रवेशाकरिता आवश्यक दस्तऐवज – येथे क्लिक करा

List of Document for Admission – Click Here

 

प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना – येथे क्लिक करा

Training Fee Reimbursement Scheme – Click Here

 

शासकीय औ. प्र. संस्थेतील वसतिगृहांची यादी – यथे क्लिक करा

List of Hostels at Govt ITI – Click Here

 

आय. टी. आय. प्रवेश पेज – येथे क्लिक करा

ITI Admission Page – Click Here

 

अर्ज करा – येथे क्लिक करा

Apply Now – Click Here

प्रवेशाचे वेळापत्रक २०२३

 

आय. टी. आय. प्रवेशाकरिता अर्ज सदर करताना सिट नंबर / रोल नंबर, परीक्षेचे वर्ष, परीक्षेचा महिना, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी. या प्राथमिक गोष्टींची आवश्यकता असते. एकदा रजिस्ट्रेशन झाले कि पुढील फॉर्म मध्ये आपण आवश्यक माहिती भरून फॉर्म सबमिट करू शकता. विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि प्रवेश अर्ज सादर करताना मोबाईल जवळ असू द्यावा. आणि युजर नेम आणि पासवर्ड नोट डाऊन करून ठेवावा. जेणेकरून पुढील वेळेस लॉगईन करताना त्रास होऊ नये.

 

 

पुन्हा एकदा दहावी पास विद्यार्थांचे अभिनंदन आणि पुढील भाविष्याकरिता अनंत हार्दिक शुभेच्छा……

आय. टी. आय. संबधित प्रवेश, शिकाऊ उमेदवार, नोकरी विषयी निरंतर माहिती करिता आमच्या वेबसाईट ला नियमित भेट देत रहा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top