Whatsapp Job Alert
मित्रांनो आपल्याला सर्वांना सोप्या गोष्टी जास्त आवडतात, म्हणूनच
RojgarMarathi WhatsApp जॉब अपडेट्स जॉईन करण्याची प्रक्रिया आम्ही एकदम साधी-सोपी ठेवली आहे. खालील प्रक्रियेने आपण RojgarMarathi.com जॉब अपडेट्सला काही सेकंदात जॉईन कराल.
- सर्वप्रथम आपणास +91-9321675645 हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये Rojgar Marathi च्या नावाने सेव्ह करायचा.
- मग या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा
- किंवा वरील नंबर वर “JOIN” मॅसेज पाठवा.
महत्वाचे :
आपली प्रायव्हसी जपा : खास करून महिला उमेदवारांनी व्हॉट्सअँप वर आपली प्रायव्हसी जपणे आवश्यक आहे. यासाठी आपण खालील स्टेप्स फॉलो कराव्यात.
१. व्हाट्सअँप सुरु करा.
२. सेटिंग्स मध्ये जा तिथे अकाउंट वर क्लिक करा.
३. मग प्रायव्हसी ऑप्शन वर क्लिक करा.
४. या ठिकाणी : प्रोफाइल फोटो, अबाउट आणि लास्ट सिन मध्ये माय कॉन्टॅक्ट ऑपशन सेट करा.
या लहानशा सेटिंग मुळे आपली प्रायव्हसी सुरक्षित राहते, आपले नाव आणि आपला फोटो अनोळखी लोक बघू शकत नाही, तसेच आपण सुरक्षित राहता.
आपली सुरक्षा आपल्या हातात…!!
RojgarMarathi तर्फे महत्वाचा संदेश..