रोजगार मराठी

आदिवासी विकास विभाग सरळसेवा भरती 2024 Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Post-633

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

10th/12th/ITI Job Graduate/Post Graduate Diploma/Degree

आदिवासी विकास विभाग भरती 2024 – आदिवासी विकास विभाग द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘लिपिक, लघुटंककलेखक, गृहपाल, अधीक्षक, निरीक्षक, कैमेरामैन/प्रोजेक्ट ऑपरेटर, संशोधन सहायक, ग्रंथपाल, विक्सास निरीक्षक, सांख्यिकी सहायक, प्रयोगशाळा सहायक, विस्तार अधिकारी आणि इतरपदाच्या ‘633’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ’02/11/2024′ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया नवी मुंबई महानगरपालिकामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे. नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या Whats App Group ला जॉईन व्हा.

Other Latest Jobs

अधिवासी विभाग जाहिरात 2024

विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग
नौकरीचा प्रकार राज्य सरकार 
ऑफिसिअल वेबसाईट www.tribal.maharashtra.gov.in
स्थान संपूर्ण महाराष्ट्र
पदाचे नाव लिपिक, लघुटंककलेखक, गृहपाल, अधीक्षक, निरीक्षक, कैमेरामैन/प्रोजेक्ट ऑपरेटर, संशोधन सहायक, ग्रंथपाल, विक्सास निरीक्षक, सांख्यिकी सहायक, प्रयोगशाळा सहायक, विस्तार अधिकारी आणि इतर
पदांची संख्या 633
शैक्षणिक अहर्ता पदानुसार विविध
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन
निवड प्रक्रिया परीक्षा / मुलाखत
पदाचे नाव आणि शैक्षणिक अहर्ता विषयी माहिती
पदाचे नाव शैक्षणिक अहर्ता
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक Click Here
संशोधन सहाय्यक Click Here
उपखापाल-मुख्यालीपिक Click Here
आदिवासी विकास निरीक्षक Click Here
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहायक Click Here
लघुटंकलेखक Click Here
अधीक्षक (पुरुष) Click Here
अधीक्षक (स्त्री) Click Here
गृहपाल (पुरुष) Click Here
गृहपाल (स्त्री) Click Here
ग्रंथपाल Click Here
सहायक ग्रंथपाल Click Here
प्रयोगशाळा सहायक Click Here
कैमेरामैन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर Click Here

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक विभागातील रिक्त पदांचा तपशील

अनु. क्र. पदाचे नाव एकूण पदे
01. वरिष्ठ अधिवासी विकास निरीक्षक
07
02.
संशोधन सहायक
04
03
उप्लेखापाल-मुख्य लिपिक
16
04.
आदिवासी विकास निरीक्षक
01
05. वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहायक
61
06. लघुटंकलेखक
03
07. गृहपाल (पुरुष)
14
08.
गृहपाल (स्त्री)
10
09.
अधीक्षक (पुरुष)
09
10.
अधीक्षक (स्त्री) 17
11.
ग्रंथपाल
24
12.
प्रयोगशाळा सहायक
12
  एकूण 178

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे विभागातील रिक्त पदानाचा तपशील

अनु. क्रं. पदांचे नाव एकूण संख्या
01. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 03
02. संशोधन सहायक 07
03. उप्लेखापाल/मुख्य लिपिक/सांख्यिकी सहायक (वरिष्ठ) 07
04. वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहायक 57
05. गृहपाल (पुरुष) 16
06. गृहपाल (स्त्री) 05
07. अधीक्षक (पुरुष) 16
08. अधीक्षक (स्त्री) 27
09. ग्रंथपाल 15
10. सहायक ग्रंथपाल 01
11. प्रयोगशाळा सहायक 13
12. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 21
13. कैमेरामैन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर 01
  एकूण 189

अपर आयुक्त, आदिवासी विका, अमरावती विभागातील रिक्त पदांचा तपशील

अनु. क्र. पदांचे नाव एकूण संख्या
01. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 04
02. संशोधन सहायक 05
03. उप्लेखापाल – मुख्य लिपिक 08
04. वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहायक 43
05. गृहपाल (पुरुष) 13
06. गृहपाल (स्त्री) 08
07. लघुटंक लेखक 03
08. अधीक्षक (स्त्री) 03
09. ग्रंथपाल 01
10. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 24
  एकूण 112

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर विभागातील रिक्त पदांचा तपशील

अनु. क्र. पदांचे नाव एकूण पदे
01. वरिष्ठ आदिवासी विसक निरीक्षक 04
02. संशोधन सहाय्यक 03
03. उप्लेखापाल-मुख्य लिपिक 10
04. वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहायक 44
05. गृहपाल (पुरुष) 19
06. गृहपाल (स्त्री) 06
07. आदिक्षक (स्त्री) 08
08. आदिक्षक (पुरुष) 04
09. प्रयोगशाळा सहय्य्यक 05
10. ग्रंथपाल 08
11. लघुटंकलेखक 04
  एकूण 115

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक

अनु. क्र. पदांचे नाव एकूण पदे
01. उच्च श्रेणी लघुलेखक 03
02. निम्न श्रेणी लघुलेखक 14
  एकूण 17

RRB Bharti – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

दिनांक 01.11.2024 रोजी वयोमर्यादा (Age Limit)
किमान वयोमर्यादा
18 वर्षे
कमाल वयोमर्यादा
38 वर्षे

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा.

तुमच्या Category नुसार वयोमर्यादेतील शिथिलता विषयी सविस्तर माहिती बघा – क्लिक करा

महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक 12-10-2024 दुपारी 03.00 वाजता पासून
अर्जाची अंतिम दिनांक 02-11-2024 रात्री 11.55 पर्यंत

Mahanirmiti Bharti – सविस्तर माहिती करिता क्लिक करा

महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाइट
Click Here
PDF जाहिरात
Download
Apply Now अर्ज करा
Click Here
Find More Job Click Here
Join WhatsApp Click Here
Rojgar Marathi Channel
 Click Here

All 10th, 12th, ITI Jobs 

All Graduate, Post Graduate Jobs 

All Diploma, Degree Jobs

आमच्या संपर्कात रहा
Whats App Group Click Here
Download App
Click Here
Facebook Click Here
Youtube Click Here
Instagram Click Here

Other Important Job

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

०१) https://tribal.maharashtra.gov.in या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

०५) ऑनलाईन अर्ज दिनांक 12-10-2021 पासून दिनांक 02-11-2024 पर्यंत उपलब्ध असेल.

०६) जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अर्जाची फी भरून घ्यावी.

०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.

  आणखी जॉब बघा – Click Here

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.  

Job By Education
दहावी बारावी ITI
पदवी पदविका Engineering
B.Com B.Ed. BCA
B.Sc. B.Tech. M.Ed.
BBA BCA M.Sc.
M.Com. M.Tech. M.Phil.
BAMS MBBS CA
ANM MSW P.hD.

                                         

जिल्ह्यानुसार Job Updates
Mumbai Mumbai Suburban Thane
Palghar Raigad Ratnagiri
Sindhudurg Nagpur Wardha
Amawati Yawatmal Gadchiroli
Chandrapur Akola Buldhana
Bhandara Gondia Washim
Aurangabad Beed Jalna
Osmanabad Nanded Latur
Parbhani Hingoli Dhule
Jalgaon Nandurbar Nashk
Ahamadnagar Kolhapur Pune
Sangali Satara Solapur

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top