रोजगार मराठी

How Pass Exam ? महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या तांत्रिक – अतांत्रिक पदांची परीक्षा कशी पास करणार ? जाणून घ्या सविस्तर.

How Pass Exam – Maharashtra Government

नजीकच्या काळात Maharashtra Government द्वारा MIDC, Mhada, महावितरण, महापारेषण अश्या विविध विभागाच्या परीक्षा झाल्यात आणि पुढेही विविध विभागाच्या परीक्षा होणार आहेत. जर तुम्हाला सदर परीक्षा द्यायचा असतील तर सर्वप्रथम परीक्षेची पद्धत कशी असते हे जाणून घेणा फारच गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही परीक्षेची पद्धत जाणून घेवून त्याप्रमाणे अभ्यास करू शकाल.

MIDC महारष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ द्वारा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) Junior Engineer, कनिष्ठ अभियंता(वीवया) Junior Engineer, लघु लेखक (निम्नश्रेणी) Steno, वरिष्ठ लेखापाल Senior Accountant, सहायक Assistant, लिपिक टंकलेखक Clerk Typist, भूमापक Surveyor, वाहन चालक Driver, तांत्रिक सहायक (श्रेणी ०२) Technical Assistant, जोडारी (श्रेणी ०२) Fitter, पंप चालक (श्रेणी ०२) Pump Operator (Grade – 02), वीजतंत्री (श्रेणी ०२) Electrician, शिपाई Peon, मदतनीस Helper या एकूण ८६५ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यापैकी वाहन चालक, शिपाई, मदतनीस पदे सोडून संपूर्ण पदांची परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या. या सर्व पदांचा अभ्यासक्रम कसा होता हे जाणून घेवू.

Online Mock Test करिता क्लिक करा

Online Mock Test

पदांचे नाव भाग-१ इंग्रजी भाग-२ मराठी भाग-३ सामान्य ज्ञान भाग-४ तर्क क्षमता भाग-५ म. औ. वि. अधिनियम भाग-६ तांत्रिक एकूण प्रश्न

एकूण गुण
परीक्षेचा कालावधी
  एकूण प्रश्न एकूण प्रश्न एकूण प्रश्न एकूण प्रश्न एकूण प्रश्न एकूण प्रश्न
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १० १०  १० १० १० ५० १०० २०० १२० मि.
कनिष्ठ अभियंता(वीवया) १० १० १० १० १० ५० १०० २०० १२० मि.
लघु लेखक (निम्नश्रेणी) १० १० १०  १०  १०  ५० १०० ६० मि.
वरिष्ठ लेखापाल १०  १० १०  १०  १०  ५० १०० २०० १२० मि.
सहायक २० २० २० २० २०  १०० २०० १२० मि.
लिपिक टंकलेखक २० २० २० २० २० १०० २०० १२० मि.
भूमापक १० १० १० १० १० ५० १०० २०० १२० मि.
वाहन चालक १०  १० १५ १५ ५० १०० ६० मि.
तांत्रिक सहायक १० १० १५ १५ – – ५० १०० २०० १२० मि.
जोडारी १० १० १५ १५ – – ५० १०० २०० १२० मि.
पंप चालक १० १०  १५ १५ – – ५० १०० २०० १२० मि.
वीजतंत्री
१० १०  १५ १५ – – ५० १०० २०० १२० मि.
शिपाई १० १० १५ १५ ५० १०० ६० मि.
मदतनीस १० १०  १५ १५ ५० १०० ६० मि.

 

MHADA महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अंतर्गत ३१/०१/२०२२ पासून ०२/०२/२०२२ पर्यंत कार्यकारी अभियंता (स्थापत्य) , उप अभियंता (स्थापत्य), मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी , सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक विधी सल्लागार , कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक , सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघु टंकलेखक, भूमापक, अनुरेखक असे एकूण ५६५ पदांकरिता परीक्षा घेण्यात आली होती. या विविध पदांचा अभ्यासक्रम कसा होता हे आपणा जाणून घेवू.

 

या दोन्ही विभागाच्या विविध पदांचा अभ्यासक्रम बघितला असता इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, तर्क क्षमता, बौद्धिक चाचणी हे सामायिक मुद्दे परीक्षेत समाविष्ट केल्या गेलेले होते. त्यामेले असे निदर्शनात येते कि जर आपल्याला महाराष्ट्र सरकार द्वारा प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदांची परीक्षा देवून पास व्हायचे असल्यास इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, तर्क क्षमता, बौद्धिक चाचणी या विषयाचा अभ्यास करायला हवा.

आपणा खाली MIDC मार्फत घेण्यात आलेल्या पंप ऑपरेटर या पदाकरिता तांत्रिक प्रश्न सोडून उर्वरित प्रश्न कश्या पद्धतीने विचारले गेले होते हे बघू.

 

MIDC MAIN AUGUST 2021 – 50 Question

 

  1. Choose from the options, the correct form of tense for the given sentence.

Options:­ –

A) Past Continuous

B) Past Perfect

C) Present Continuous

D) Present perfect

 

Ans . A

 

  1. Choose from the given options, the appropriate continuation of the given sentence.
    ______________ will he be angry?

Options:­ –

A) I told him if

B) If he tell him

C) If I tell him

D) If I told

 

Ans . C

 

  1. Complete the given sentence using the appropriate option.
    We didn’t go to the ___________ match but we watched it on TV.

Options:­ –

A) about

B) actual

C) since

D) usually

 

Ans . B

 

  1. Select the appropriate option to change the voice of given sentence.

The shopkeeper lowered the prices.

Options:­ –

A) Down towards prices

B) The prices lowered by shopkeeper

C) The prices were lowered by shopkeeper

D) The shopkeeper got into the prices

 

Ans . C

 

  1. Choose from the following given options, the appropriate meaning of the idiom used in the sentence.

He is in the habit of throwing dust in eyes of his superiors.

Options:­ –

A) To make blind

B) To mislead

C) To put sand into eye

D) To take

Ans . B

 

  1. Select from the following given options a word which can subsitute the given phrase.
    A voice loud enough to be heard.

Options: –

A) Audible

B) Faint

C) None of these

D) unsounded

 

Ans . A

 

  1. Find out from the given options, whether there is any grammatical error in below given sentence.
    When I last see him he was in Calcutta.

Options: –

A) he was

B) last see him

C) no error

D) When I

 

Ans . B

 

  1. Choose from the following given options the synonym of the word POWER.

Options: –

A) Command

B) Infirmity

C) Lack

D) weakness

 

Ans . A

 

  1. Choose from the following given options the antonym of the word TRANSFER.

Options: –

A) Assign

B) Continue

C) Pass

D) Transmit

 

Ans . B

 

  1. Read the below given passage carefully and Options:wer the question from the following
    given options.
    Dry fruits are useful in various diseases of the brain, muscles and tissues. Particularly
    almond has got unique properties to remove brain weakness and strengthen it. Almond
    preserves the vitality of the brain, strengthens the muscles, and destroys diseases
    originating from nervous and bilious disorders.
    Walnut is another dry fruit that possesses wonderful qualities of curing brain
    weakness. According to Dr. Johnson, almonds, figs, grapes, dates, apples, and
    oranges are rich in phosphoric element and should normally be used by brain workers.
    Phosphorus nourishes the vital tissues of the body. It keeps the mind full of
    enthusiasm for more work
  2. Q) Dry fruits are useful because they:­Options:­-
  3. A) cure various diseases of the brain, muscles and tissues.
  4. B) do not make us do challenging tasks.
  5. C) does not cure weakness
  6. D) not nourish the tissues of body.

 

Ans . A

 

 11 समानार्थी शब्द ओळखा

करुणा =

Options: –

A) कबरा

B) दया

C) बारीक

D) सालस

 

Ans . B

 

12. विरुद्धार्थी शब्द ओळखा

रागीट X

Options: –

A) इवले

B) खरखरीत

C) मोठे

D) शांत

 

Ans . D

 

13. लिंग बदला

कोकीळ

Options: –

A) कावळा

B) कोकिळा

C) मैना

D) मोर

 

Ans .  B

 

14. दिलेल्या शब्दांपासून केवळ प्रयोगी अवयवाचा प्रकार ओळखा

आ……, बाप रे……….., आहा…………, अरेच्या………..

Options: –

A) आश्चर्यकारक

B) प्रशंसा दर्शक

C) संमती दर्शक

D) हर्ष दर्शक

 

Ans . A

 

15. दिलेल्या विशेष्य शब्दाची जोडी योग्य विशेषण बरोबर जोडा

अमूल्य

Options: –

A) पटांगण

B) मन

C) युग

D) शिकवण

 

Ans . D

 

 

16. रिकाम्या जागी योग्य रिती वाचक क्रियाविशेषण अव्यय निवडा

गोगलगाय ——————- चालते

Options: –

A) कुठे

B) खाली

C) वर

D) हळू

 

Ans . D

 

17. म्हण पूर्ण करा

मूर्ती लहान पण

Options: –

A) कीर्ती छान

B) कीर्ती महान

C) कीर्ती मोठी

D) कीर्ती सहान

 

Ans . B

 

18. दिलेल्या वाक्प्रचाराचे वाक्य ओळखा

अंगावर काटे येणे

Options: –

A) कट टोचणे

B) खाज येणे

C) घाम येणे

D) भीती वाटणे

 

Ans . D

 

19. उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे ओळखा

एखाद्या गोष्टीची माहिती प्रभावीपणे दुसऱ्या व्यक्ती पर्यंत पोहचवणे म्हणजे सूचना. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला सूचना दिल्या जातात आणि आपण कधी कोणाला सूचन देत असतो, दुसऱ्याने दिलेली सूचना वाचून त्याचा अर्थ समजून घेवून त्यावर आपल्याला अपेक्षित कृती करावी लागते किंवा कृती करण्यास सज्ज व्हावे लागते याला आपण सूचना असे म्हणतो. लिखित फलकाद्वारे एखाद्या विशिष्ट गोष्टीची किंवा नियमांची माहिती परिसरातील लोकांपर्यंत पोहचवणे म्हणजे सूचना फलक होय.

प्रश्न : एखाद्या गोष्टीची माहिती प्रभावीपणे दुसऱ्या व्यक्ती पर्यंत पोहचवणे म्हणजे काय ?

Options: –

A) कृती

B) दैनदिन

C) परिसर

D) सूचना

 

Ans . D

 

20. उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे ओळखा

एखाद्या गोष्टीची माहिती प्रभावीपणे दुसऱ्या व्यक्ती पर्यंत पोहचवणे म्हणजे सूचना. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला सूचना दिल्या जातात आणि आपण कधी कोणाला सूचन देत असतो, दुसऱ्याने दिलेली सूचना वाचून त्याचा अर्थ समजून घेवून त्यावर आपल्याला अपेक्षित कृती करावी लागते किंवा कृती करण्यास सज्ज व्हावे लागते याला आपण सूचना असे म्हणतो. लिखित फलकाद्वारे एखाद्या विशिष्ट गोष्टीची किंवा नियमांची माहिती परिसरातील लोकांपर्यंत पोहचवणे म्हणजे सूचना फलक होय.

प्रश्न : लिखित फलका द्वारे एखाद्या विशिष्ट गोष्टीची किंवा नियमांची माहिती परिसरातील लोकांपर्यंत पोहचवणे म्हणजे —————- होय.

Options: –

A) अपेक्षित

B) व्यक्ती

C) सूचना फलक

D) सज्ज

 

Ans . C

 

21. Jhulan Goswami is associated with which sport ?

झुलान गोस्वामी हे नाव कोणत्या खेळाशी संबधित आहे ?

Options: –

A) Boxing / बॉक्सिंग

B) Cricket / क्रिकेट

C) Hockey / हॉकी

D) Wrestling / कुश्ती

 

Ans . B

 

22. Dindi and Kala are the religious folk dances of which of the following Indian state?

दिंडी आणि कला ही लोकनृत्ये भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्याची आहेत ?

Options: –

A) Maharashtra / महाराष्ट्र

B) Nagaland / नागालैंड

C) Odisha / ओडिशा

D) Sikkim / सिक्कीम

 

Ans . A

 

23. Who among the following is the writer of ‘Panchathantra’?

‘पंचतंत्र’ चे लेखक खालीलपैकी कोण आहेत ?

Options: –

A) Kalhana / कलहाना

B) Prem Chand / प्रेम चंद

C) K. Narayan / आर. के. नारायण

D) Vishnu Sharma / विष्णू शर्मा

 

Ans . D

 

24. Which of the following was the ancient name of Patna?

पटनाचे प्राचीन नाव खालीलपैकी कोणते होते ?

Options: –

A) Bhinmal / भिंगाल

B) Kalibangan / कालीबंगन

C) Nagapattinam / नागापट्टीनम

D) Pataliputra / पाटलीपुत्र

 

Ans . D

 

25. Kalmandavi Waterfall is located in which of the following Indian state

कालमांडवी धबधबा भारतातील कोणत्या राज्यात आहे ?

Options: –

A) Arunachal Pradesh / अरुणाचल प्रदेश

B) Kerala / केरळ

C) Maharashtra / महाराष्ट्र

D) West Bengal / पश्चिम बंगाल

 

Ans . C

 

26. Which of the following is a Metropolitan city of India?

खालीलपैकी कोणते शहर भारताचे एक महानगर आहे ?

Options: –

A) All of these / यांच्यापैकी सर्व

B) Bareilly / बरेली

C) Kasol / कैसोल

D) Kolkata / कोलकत्ता

 

Ans . D

 

27. Which country won 2020 Under­19 Cricket World Cup?

2020 अंडर – 19 क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला ?

Options: –

A) Bangladesh / बांगलादेश

B) England / इंग्लंड

C) India / भारत

D) South Africa / दक्षिण आफ्रिका

 

Ans . A

 

28. Who among the following was the first human to climb Mount Everest ?

खालीलपैकी माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली व्यक्ती कोण होती ?

Options: –

A) Barry Bishop / बैरी बिशप

B) Edmund Hillary / एडमंड हिलेरी

C) Jim Whittaker / जिम व्हीट्टेकर

D) Nawang Gombu / नवांग गोंबू

 

Ans . B

 

 

29. Which of the following instrument is used to measure atmospheric Pressure?

वातावरणीय दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन वापरले जाते ?

Options: –

A) Barometer / बैरोमिटर

B) Hydrometer / हायड्रोमीटर

C) Seismometer / सेस्मोमिटर

D) Thermometer / थर्मोमीटर

 

Ans . A

 

30. Which of the following is the present capital city of the country Pakistan ?

पाकिस्तानची सध्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ?

Options: –

A) Islamabad / इस्लामाबाद

B) Karachi / कराची

C) Lahore / लाहोर

D) Rawalpindi / रावळपिंडी

 

Ans . A

 

31. International Labour Day is celebrated on _______ all over the wor

जगास्त आंतरराष्ट्रीय कामगार दिन ———————- रोजी साजरा केला जातो.

Options: –

A) March 1st / ०१ मार्च

B) March 8th / ०८ मार्च

  1. C) May 1st / ०१ मे
  2. D) May 8th / ०८ मे

 

Ans . C

 

 

32. Who among the following became the first President of independent India?
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती खालीलपैकी कोण होते ?

Options: –

A) Dr Rajendra Prasad / डॉ. राजेंद्र प्रसाद

B) Dr Sarvepalli Radhakrishnan / डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

C) Giani Zail Singh / गींनी झैल सिंग

D) Pt Jawaharlal Nehru / पं. जवाहरलाल नेहरू

 

Ans . A

 

33. The Statue of Unity is built to honour the efforts of ___________.

Statue of Unity ___________________ यांच्या सन्मानात बनवण्यात आला आहे.

Options: –

A) Bal Gangadhar Tilak / बाळ गंगाधर टिळक

B) Chandra Shekhar Azad / चंद्रशेखर आझाद

C) Lal Bahadur Shastri / लाल बहादूर शास्त्री

D) Sardar Vallabhbhai Patel / सरदार वल्लभभाई पटेल

 

Ans . D

 

 34. What is the full form of ‘BSF’ force of India?

भारताच्या ‘BSF’ चे पूर्ण स्वरूप काय आहे ?

Options: –

A) Basic Security Field / बेसिक सिक्युरिटी फिल्ड

B) Best Security Facility / बेस्ट सिक्युरिटी फैसिलीटी

C) Border Security Force / बॉर्डर सिक्युरिटी फोर्स

D) None of these / यांच्यापैकी एकही नाही

 

Ans . C

 

35. “Konark Sun Temple” is situated in which of the following Indian state?
भारतातील कोणत्या राज्यात “कोणार्क सूर्य मंदिर” वसलेले आहे.

Options: –

A) Maharashtra / महाराष्ट्र

B) New Delhi / नवी दिल्ली

C) Odisha / ओडिशा

D) Uttar Pradesh / उत्तर प्रदेश

 

Ans . C

 

36. In a certain code language, “HAUNTED” is written as “4013592” and “RINGED” is
written as “763892”. How is “HINGE” written in that code language ?

एका सांकेतिक लिपीत “HAUNTED” हा शब्द “4013592” असा लिहिला जातो आणि “RINGED” हा शब्द “763892” असा लिहिला जातो तर “HINGE” हा शब्द कसा लिहिला जाईल ?

Options: –

A) 36589

B) 40359

C) 46389

D) 57864

 

Ans . C

 

37. Find the missing term.
MOQ:RTV :: BDF : ?

गाळलेली संज्ञा शोधा.

MOQ:RTV :: BDF : ?

Options: –

A) GIK

B) RSV

C) RTU

D) VTR

 

Ans . A

 

38. L is taller than M but shorter than N. V is taller than R. M is taller than V. Who is the
shortest?

L हा M पेक्षा अधिक उंच आहे पण N पेक्षा बुटका आहे. V हा R पेक्षा अधिक उंच आहे. M हा V पेक्षा अधिक उंच आहे. तर सर्वात बुटका कोण आहे ?

Options: –

A) M

B) N

C) R

D) V

 

Ans . C

 

39. Sugan ranks sixteenth from the top and forty ninth from the bottom in a class. How
many students are there in the class?

सुगनचा क्रमांक वर्गात वर पासून सोळावा आणि खालपासून एकुन्पन्नासावा आहे. तर वर्गात एकूण मुले किती आहेत ?

Options: –

A) 45

B) 56

C) 64

D) 79

 

Ans . C

 

Which word among the following will come in the third place if all of them are arranged
alphabetically as in a dictionary ?

Pillow

Pilgrim,

Pigment

Pile

Pike

खाली शब्दांचा क्रम शब्दकोशाप्रमाणे अकारविल्हे लावला तर त्यापैकी कोणता शब्द तिसऱ्या क्रमांकावर येईल ?

1.Pillow
2. Pilgrim,
3. Pigment,
4. Pile,
5. Pike

Options: –

A) 3,5,1,2,4

B) 3,5,1,4,2

C) 3,5,4,1,2

D) 3,5,4,2,1

 

Ans . D

 

41. Pointing to a woman in a photograph a man says “she is the only daughter of my wife’s
mother ­ in ­ laws.” How is the woman related to the man?

एक माणूस एका छायाचित्रातून एका स्त्री कडे बोट दाखवून म्हणतो “ही माझ्या बायकोच्या सासूची एकुलती एक मुलगी आहे.” तर त्या स्त्री चे त्या माणसाशी काय नाते असेल ?

Options: –

A) Daughter / मुलगी

B) Mother / आई

C) Sister / बहिण

D) Son / मुलगा

 

Ans . C

 

42. If the day before Yesterday was Saturday, What day will fall on the day after
tomorrow?

जर कालच्या आधीचा दिवस शनिवार असेल तर परवा कोणता वर असेल ?

Options: –

A) Monday / सोमवार

B) Thursday / गुरुवार

C) Tuesday / मंगळवार

D) Wednesday / बुधवार

 

Ans . D

 

43. Rajkumar told Anand, ‘Yesterday I defeated the only brother of the daughter of my
grandmother.’ Whom did Rajkumar defeat?

राजकुमारने आनंदला सांगितले “कल मी माझ्या आजीच्या मुलीच्या एकुलत्या एक भावाचा पराभव केला” तर राजकुमारने कोणाचा पराभव केला ?

Options: –

A) Father / वडील

B) Granddaughter / नात

C) Grandson / नातू,

D) Son / मुलगा

 

Ans . A

 

44. Some boys are sitting in a row. P is sitting fourteenth from the left and Q is seventh
from the right. If there are four boys between P and Q, how many boys are there in the
row?

काही मुले एका रांगेत बसली आहेत. P डावीकडून चौदाव्या स्थानावर बसला आहे आणि Q उजवीकडून सातव्या स्थानावर बसला आहे. जर P आणि Q, यांच्यामध्ये चार मुले बसलेली असतील तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?

Options: –

A) 25

B) 26

C) 28

D) 30

 

Ans . A

 

45. FIND the odd one out from the following given options.

खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळा पर्याय शोधा

Options: –

A) I 10

B) K 1

C) Q 1

D) W 23

 

Ans . A

 

46. How many 4’s are there preceded by 7 but not followed by 3?
5 9 3 2 1 7 4 2 6 9 7 4 6 1 3 2 8 7 4 1 3 8 3 2 5 6 7 4 3 9 5 8 2 0 1 8 7 4 6 3

असे किती 4 हे अंक आहेत जे 7 च्या आधी आहेत पण ज्यांच्यानंतर 3 हा अंक येत नाही.

5 9 3 2 1 7 4 2 6 9 7 4 6 1 3 2 8 7 4 1 3 8 3 2 5 6 7 4 3 9 5 8 2 0 1 8 7 4 6 3

Options: –

A) 1

B) 2

C) 3

D) 4

 

Ans . D

 

 47. FIND the odd one out from the following given options.

खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळा पर्याय शोधा

Options: –

A) Cabbage / कोबी

B) Guava / पेरु

C) Litchi / लिची

D) Mango / आंबा

 

Ans . A

 

48. Choose one word from the following options which can be formed from the letters of
the given word.
CONSTANTINOPLE

खाली दिलेल्या शब्दामधील मुळाक्षरे वापरून बनवता येणारा शब्द पर्यायामधून शोधून काढा

CONSTANTINOPLE

Options: –

A) CANOPY

B) CONTENT

C) CONTINUE

D) TENTATIVE

 

Ans . B

 

49. In a certain code UNDER is written as 6152@ and DEAF is written as 52#7. How is
FRAUD written in that code?

एका सांकेतिक लिपीत “UNDER हा शब्द  6152@ असा लिहिला जातो आिण DEAF हा शब्द  52#7. असा लिहिला जातो. तर
FRAUD हा शब्द कसा लिहिला जाईल?

Options: –

A) 765#$,

B) 2316#

C) 567#$

D) 7@#65

 

Ans . D

 

50. If ‘­’ means ‘+ ‘, ‘+’ means ‘×’, ‘×’ means ‘÷’ and ‘÷’ means ‘­’, then 40 ÷ 30 ­ 20 × 8 +
2 = ? (use bodmas)

जर ‘-­’ म्हणजे ‘+ ‘, ‘+’ म्हणजे ‘×’, ‘×’ म्हणजे ‘÷’ आणि ‘÷’ म्हणजे  ‘ असेल तर 40 ÷ 30 ­ 20 × 8 + 2 = ?
(बोडमास वापरा) (कंस, वग/घन वग मूळ/घनमूळ इ., भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी हा क्रम)

Options: –

A) 15

B) 20

C) 32

D) 67

 

 Ans . A

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top