योजनेची संक्षिप्त माहिती
योजनेचे नाव | मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024 |
अंतर्गत | मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 |
योजनेचा कालावधी | एप्रिल 2024 ते मार्च 2029 |
लाभार्थी | शेतकरी |
लाभ | जमिनीच्या क्षेत्रफळानुसार 3 Hp, 5Hp, 7.5 Hp पंप |
लाभार्थी हिस्सा – सर्वसाधारण शेतकरी | 10 टक्के |
लाभार्थी हिस्सा – अनुसूचित जाती – जमातींचे शेतकरी | 05 टक्के |
अधिक सविस्तर माहिती आणि महत्वाच्या लिंक करिता क्लिक करा – Click Here
शासकीय योजनाची नियमित माहिती मिळवा
आणखी योजना बघा – Click Here