रोजगार मराठी

Mahanirmiti Recruitment 2024 -New Adveritesement Update महानिर्मिती मध्ये 800 पदांची भरती

Mahanirmiti Recruitment 2024

Mahanirmiti महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडून तंत्रज्ञ – 3 या पदाकरिता दिनांक 14-03-2024 रोजी वृत्तपत्रांमध्ये सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. सदरील सूचनेनुसार तंत्रज्ञ-3 या पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक असलेल्या विविध कागदपत्रांची/प्रमाणपत्रांची पूर्तता करता यावी, यास्तव सूचना प्रसिद्ध करण्यात येत असल्याबाबत कळविण्यात आले होते. सदरील सूचनेत कळविल्याप्रमाणे तंत्रज्ञ-3 या पदासाठी ऑनलाईन अर्ज सदर करण्याची लिंक दिनांक 26-10-2024 पासून महानिर्मिती कंपनीच्या www.mahagencho.in या संकेस्थळावर Career / Advertisement विभागांतर्गत प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच दिनांक 26-10-2024 रोजी सविस्तर जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात येईल, याची उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी.

तंत्रज्ञ-3 पदाची जाहिरात करावयाची पदे –

सामाजिक आरक्षण पदे
अजा 104
अज 56
विजा (अ) 24
भज (ब) 20
भज (क) 28
भज (ड) 16
विमाप्र 16
इमाव 152
आ.दु.घ. 80
सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग (SEBC) 80
खुला 224
एकूण 800

साभार/स्रोत – लोकमत वर्तमान पत्र

Apply Now Click Here

अधिक, सविस्तर आणि नियमित माहिती करिता Follow करा

आमच्या संपर्कात रहा
Whats App Group Click Here
Download App
Click Here
Facebook Click Here
Youtube Click Here
Instagram Click Here

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top