Mahtransco Assistant Technician Question Paper Q 25 – 26
Click For Online Mock Test – Click Here
- Which conductors are used for distribution lines?
वितरण लाईनसाठी कोणते वाहक वापरले जातात?
Ans – Bare conductors / बेअर कंडक्टर्स
- What is the unit of capacitance?
कॅपॅसिटन्सचे एकक काय आहे?
Ans – Farad / फॅरड
- Which component is used as a solid state switch?
सॉलिड स्टेट स्वीच म्हणून कोणता घटक वापरला जातो?
Ans – Transistor / ट्रांझिस्टर
- The best conductor of heat and electricity among the following metals is:
खालील धातूंमधील उष्णता आणि विजेचा सर्वोत्कृष्ट वाहक आहे:
Ans – Copper / कॉपर
- Battery plates get buckled due to:
बॅटरीचे प्लेट्स या गोष्टीमुळे पिचकले जातात:
Ans – Overcharging / ओव्हर चार्जिंग
- Which device has the ability to store electrical charge ?
कोणत्या उपकरणात विद्युत भार साठवून ठेवण्याची क्षमता असते ?
Options: –
Ans – Capacitor / कॅपॅसीटर
- Which acid is used in lead acid battery ?
लेड एसिड बॅटरीत कोणते आम्ल असते?
Ans – Sulphuric acid / सल्फ्युरिक आम्ल
- Which law states that “Current is directly proportional to voltage and inversely
proportional to resistance”?
कोणता नियम सांगतो की “विद्युत प्रवाह व्होल्टतेशी समानुपाती आणि अवरोध किंवा रेझिस्टन्सशी व्यस्त प्रमाणात असते” ?
Ans – Ohm’s law / ओहमचा नियम
- Which of these are semiconductor materials?
यापैकी कोणती सेमीकंडक्टर साहित्ये आहेत?
Options: –
Ans – Germanium and silicon / जर्मेनियम आणि सिलिकॉन
- The process of introducing some types of impurity in germanium and silicon crystals is called:
जर्मेनियम आणि सिलिकॉन स्फटीकांमध्ये काही प्रकारची अपद्रव्ये मिसळण्याच्या प्रक्रियेला म्हणतात
Options: –
Ans – Doping / डोपिंग
- Which factor affects the polarity of an electromagnet?
इलेक्ट्रोमैग्नेटच्या धुवातेला कोणता घटक प्रभावित करतो ?
Ans – Direction of current / विद्युत प्रवाहाची दिशा
- What is the unit of Megnato Motive Force?
मॅग्नेटो मोटीव फोर्सचे एकक काय आहे ?
Ans – Ampere turns / अँपीयर टर्न्स
- How can you increase the pulling strength of an electromagnet?
एखाद्या इलेक्ट्रोमैग्नेटची खेचण्याची शक्ती कशा रीतीने तुम्ही वाढवू शकाल?
Ans – Increase the field intensity / क्षेत्रीय तीव्रता वाढवून
- What is the maximum value of voltage for 240 volt RMS?
240 व्होल्ट RMS साठी व्होल्टतेचे जास्तीत जास्त मूल्य काय आहे?
Ans – 339.5 V
- What is the power factor in a 3phase power measurement of two wattmeters showing
equal readings?
समान वाचन दाखवणाऱ्या दोन वॅटमीटसच्या 3फेज पॉवरच्या मोजमापात पॉवर फॅक्टर किती असेल?
Ans – 1
- How are the conduit pipes specified ?
वाहनळीचा कशा रीतीने उल्लेख केला जातो ?
Options: –
Ans – Outer diameter in mm / मिमीमधीलबाहेरील व्यास
- What is the advantage of concealed wiring ?
छुप्या किंवा कन्सील्ड वायरिंगचा फायदा काय आहे ?
Ans – Protection against moisture / ओलाव्यापासून संरक्षण
- Which device is avoided in panel board assembly?
पॅनल बोर्ड असेम्ब्लीमध्ये कोणते उपकरण टाळले जाते?
Options: –
Ans – Sensors / सेन्सर्स
- What is the reason for providing two separate earthing in panel board?
पॅनल बोर्डमध्ये दोन वेगवेगळे भूसम्पर्कन किंवा अर्थिंग देण्यामागील कारण काय आहे?
Options:
Options: –
Ans – Ensure one earthing in case of other failure / दुसरे विफल झाल्यास एका अर्थिंग ची सुनिश्चिती करण्यासाठी
- Which type of device protects motors from overheating and overloading in a panel board ?
पॅनल बोर्ड मधील कोणत्या प्रकारचे उपकरण मोटर्सचे ओव्हरहिटंग आणि ओव्हरलोडिंग होण्यापासून संरक्षण करते?
Ans – Thermal relay / थर्मल रिले
- Why AC drives are better suited for high speed operation?
हाय स्पीड ऑपरेशनसाठी एसी ड्राईव्हज अिधक चांगले का असतात?
Ans – No brushes and commutation / ब्रशेस आबू कम्युटेशन नसतात
- What is the full form of abbreviation “UPS”?
“यूपीएस” या संक्षेपाचे पूर्ण स्वरूप काय आहे?
Ans – Uninterruptic Power Supply / अनइंटरप्टीक पॉवर सप्लाय
- Which electric lines connect the substation to distributors in distribution system?
वितरण प्रणालीतील विजेच्या कोणत्या लाईन्स सबस्टेशनला वितरकांशी जोडतात ?
Ans – Feeders / फीडर्स
- Which type of AC transmission is universally adopted ?
कोणत्या प्रकारचे एसी ट्रान्समिशन वैशिकरूपाने स्वीकृत आहे ?
Options: –
Ans – Three phase three wire / तीन फेज तीन वायर
50.
Which circuit breaker is installed along with wiring circuit against leakage current
protection?
लिकेज करंट संरक्षणासाठी वायरिंग सर्किटसह कोणते सर्किट ब्रेकर लावलेले असते ?
Ans – ELCB