रोजगार मराठी

MAHAVITARAN App मध्ये Mobile No. Add किंवा Change करा फक्त 02 मिनिटात.

How to add Mobile no. with Consumer No. in Mahvitaran App

 

Video ची लिंक सर्वात खाली उपलब्ध केलेली आहे.

महावितरण, जिच्याशी प्रत्येकाचा कोणत्या न कोणत्या कारणाने संपर्क येतो. विद्युत सेवा पुरवठा करणाऱ्या आशिया खंडातील अग्रगण्य अश्या महावितारांमध्ये नजीकच्या काळात ग्राहकांना चांगल्या आणि तत्पर सेवा देण्याकरिता आमुलाग्र असे तांत्रिक आणि इतर बदल घडवून आणले जात आहे. त्यातीलच महत्वाचा भाग महणजे ग्राहकांच्या सेवेकरिता असलेली महावितरण App.

प्रत्येक वीज ग्राहकाचा संपर्क क्रमांक ग्राहक क्रमांकासोबत जोडलेला असणे फारच आवश्यक आहे. कारण महावितरण तर्फे ग्राहकाला वेळोवेळी ग्राहकाच्या मोबाईल नंबर वर पोहोचवल्या जाते. उदा. रीडिंग संबंधित माहिती, बिला संबधित माहिती आणि इतर माहिती.

पण खूप लोकांना Mahvitaran App चा उपयोग करून आपल्या ग्राहक क्रमांकासोबत आपला मोबाईल क्रमांक कश्या प्रकारे जोडता येतो हे माहिती नसते. याचकरिता Step By Step फोटो सोबत आणि Video स्वरुपात आपल्याला माहिती दिल्या जात आहे.

How to add mobile number with consumer no in Mahavitaan App

Step 1. सर्वप्रथम तुमच्या मोबाईल वरती Google Play Store वर जावून Mahvitaran Search करा.

Step 2. Mahvitaran चा Symbol असलेली Mahvitaran App Install करून घ्या. आणि ती Open करा.

 

Step 3. त्यानंतर हा पेज Open होईल. त्यावर Login या बटन च्या खालील “Continue as guest” वर क्लिक करा.

Step 4. त्यानंतर हा पेज Open होईल. त्यावर Go to Login या बटन च्या खालील म्हणजेच सर्वात खालील “Continue as guest” वर क्लिक करा.

Step 5. त्यानंतर हा पेज Open होईल. त्यावर बरेच Option असतील. त्यावर न जाता. डाव्या बाजूच्या सर्वात वरील तीन आडव्या रेषा दिसतील त्यावर क्लिक करा.

Step 6. त्यानंतर हा पेज Open होईल. त्यावर सर्वात पहिले Option “Update Contact Details” या Option वर करा.

Step 7. त्यानंतर हा पेज Open होईल. त्यावर Connection Information या खालील Box मध्ये Consumer Number लिहिलेले दिसेल त्यात तुमचा बारा आकडी ग्राहक क्रमांक / Consumer Number टाका. आणि त्यानंतर त्या खालील Next या बटन वर क्लिक करा.

Step 8. त्यानंतर हा पेज Open होईल. त्यावर सर्वात वरती ग्राहकाचे नाव, त्यानंतर ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट ची माहिती दिसेल. आणि त्याखाली Mobile No. टाकण्याकरिता Box दिसेल त्यात तुमचा मोबाईल नंबर टाका.

Step 9. आणि त्यानंतर “Generate OTP” या बटन ला क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल वर महावितरण तर्फे एक OTP चा संदेश पाठविल्या जाईल. व “Generate OTP” या ठिकाणी “Verify OTP” असे लिहून येईल. त्यातील OTP Box मध्ये टाकून “Verify OTP” या बटन ला किलिक करा.

1

Step 10. आणि त्यानंतर जर तुम्हाला तुमचा Email ID आणि आधार नंबर टाकायचा असेल तर तो टाका.

Step 11. सर्वात खालील Update या बटन वर क्लिक करा.

अश्याप्रकारे Mahvitaran App मध्ये तुम्ही तुमच्या ग्राहक क्रमांकासोबत तुमचा मोबाईल क्रमांक जोडू शकता.

Video बघा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top