Mahavitaran Admit Card 2024
शिक्षणानुसार जॉब जिल्हा नुसार जॉब विभाग नुसार जॉब
सर्व महत्वाचे प्रसिद्धीपत्रक, शुद्धीपत्रक, जाहिरात बघा – Click Here
Mahavitaran भरती 2024 – महावितरण द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘Vidyut Sahayk, JUNIOR ASSISTANT(ACCOUNTS), DIPLOMA ENGINEER‘ पदाच्या ‘6222’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले होते.त्यानुसार खालीलप्रमाणे महावितरण मार्फत परीक्षेचे दिनांक सुद्धा जाहीर केले होते. त्यानुसार आता Hall Ticket Download करण्याचची लिंक प्रसिद्ध केली असून. त्या लिंक वर क्लिक करून, आवश्यक माहिती भरून तुम्ही तुमचे Hall Ticket Download करू शकता. नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या Whats App Group ला जॉईन व्हा.
Hall Ticket Download Link
Post Name |
Download Link |
JUNIOR ASSISTANT (ACCOUNTS) | Click Here |
DIPLOMA ENGINEER | Click Here |
GRADUATE ENGINEER | Click Here |
VIDYUT SAHAYAK | Coming Soon |
Hall Ticket Download Link दिनांक 08 – 10 – 2024 पासून 18 – 10 – 2024 पर्यंत उपलब्ध आहे.
JUNIOR ASSISTANT (ACCOUNTS) Exam Pattern – अभायाक्रम- Click Here
Other Latest Jobs |
पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती |
अनु. क्र. | पदाचे नाव | एकूण पदे |
०१) | Vidyut Sahayk |
5347 |
०२) |
JUNIOR ASSISTANT (ACCOUNTS) |
468 |
०३) |
DIPLOMA ENGINEER -TRAINEE (DISTRIBUTION) | 51 |
०४) |
DIPLOMA ENGINEER -TRAINEE (CIVIL) | 35 |
०५) |
GRADUATE ENGINEER -TRAINEE (DISTRIBUTION) | 281 |
०६) |
GRADUATE ENGINEER -TRAINEE (CIVIL) | 40 |
एकूण | 6222 |
महत्वाच्या लिंक्स आणि PDF जाहिरात |
ओफिसीयल वेबसाईट |
क्लिक करा |
विद्युत सहायक |
क्लिक करा |
JUNIOR ASSISTANT (ACCOUNTS) | क्लिक करा |
Diploma Engineer | क्लिक करा |
Graduate Engineer | क्लिक करा |
Graduate Engineer शुधीपत्रक |
क्लिक करा |
मुदतवाढ प्रसिद्धपत्रक |
क्लिक करा |
शुद्धीपत्रक 21/06/2024 | क्लिक करा |
प्रसिद्धीपत्रक 09/08/2024 | क्लिक करा |
Exam Date Notificaiton |
क्लिक करा |
अर्ज करा | क्लिक करा |
आणखी जॉब शोधा | क्लिक करा |
निरंतर अपडेट मिळवण्यासाठी आमच्या संपर्कात राहा.
Youtube Whats App Telegram Facebook
ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या
०१) https://www.mahadiscom.in या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.
०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.
०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.
०५) ऑनलाईन अर्ज लवकरच
०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.
०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.
राज्य सरकार जॉब केंद्र सरकार जॉब
100 % Free Job Alert In Marathi
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते. J
जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती
कोंकण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विदर्भ नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर अकोला बुलढाणा भंडारा गोंदिया वाशिम मराठवाडा औरंगाबाद बिड जालना उस्मानाबाद नांदेड लातूर परभणी हिंगोली खानदेश धुळे जळगाव नंदुरबार नाशिक अहमदनगर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर