रोजगार मराठी

Mahavitaran Vidyut Sahayak Update भरतीला आणखी मुदत वाढ मिळेल का ? Exam कधी होईल ?

Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2024

नमस्कार मित्रानो, आपण सर्व विद्युत सहायक (Vidyut Sahayk) जाहिरात क्रमांक 06/2023 करिता अर्ज सदर केला असेल आणि परीक्षा कधी होईल याची वाट बघत असाल. पण आपण सर्वांना माहिती आहे कि वारंवार महावितरण मार्फत वेगवेगळी कारणे दाखवून अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढविण्यात आली आहे. सर्व मुदतवाढ विषयी शुधीपत्रक, जाहिरात च्या महत्वाच्या लिंक खाली उपलब्ध आहे. जेणेकरून आपण PDF स्वरुपात त्याचे जतन आणि वाचन करू शकता.

बऱ्याच तारखा वाढविल्यानंतर दिनांक 19/07/2024 रोजी प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यामध्ये खालील प्रमाणे माहिती होती.

यानुसार उपरोक्त शासन निर्णय दिनांक 27/02/2024 अनुसार सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण जारी करण्यात आलेल्या असून संबधित शासन निर्णयाच्या अधीन राहून अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून पदांच्या संख्यामध्ये सुधारणा करून तसा तपशील दिनांक 21/06/2024 रोजी महावितरण कंपनीच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि अराखीव ९खुल) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (EWS) अर्ज केलेल्या उमेदवारांनी एसईबीसी प्रवार्गाचा विकल्प सदर करणे करिता मार्गदर्शक सूचना पण प्रसिद्ध केलेल्या होत्या. (PDF Download करून घेवू शकता)

मुद्दा क्रमांक 3 च्या या उपरोक्त विषयानुसार बहुतांश एसईबीसी उमेदवारांनी त्यांना जातप्रमाणपत्र तसेच उन्नत व प्रगत गातान मोडत नसल्याचे प्रमाणपत्र मिळनेकारिता वेळ लागत असल्याने विकल्प सदर करणेसाठी मुदतवाढ देनेबाबत विनंती केली होती.

त्या अनुषंगाने दिनांक 22/07/2024 पासून 04/08/2024 अर्ज करण्याची लिंक परत उपलब्ध करून दिलेई होती.

पण सदर तारिख ची मुदत संपल्यानंतर परत महावितरण मार्फत 09/08/2024 प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केले. आणि यात वरील उल्लेखित केलेल्या कारणासाठी दिनांक 16/08/2024 पर्यंत परत अर्ज करण्याकरिता मुदत वाढ देण्यात आलेली आहे.

भरतीला आणखी मुदत वाढ मिळेल का ?

तेव्हा मित्रानो जेव्हा पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही पूर्ण होत नाही तोपर्यंत परीक्षेचा सुद्ध विचार करता येत नाही. बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे कि ही तारीख ही अंतिम दिनांक असणार आहे ? कि परत ऑनलाईन अर्ज करायला मुदत वाढ मिळेल ? आणि परीक्षा कधी होईल ?

या प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेवू

दिनांक 09/08/2024 या महावितरण च्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट लिहिलेलं आहे कि दिनांक 16/08/2024 नंतर अर्ज सदर करणेकरिता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. म्हणजे महावितरण च्या म्हण्यानुसार यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ देण्यात येणार नाही, आणि जर ही शेवटची तारीख असेल आणि सर्व व्यवस्थित राहिले तर येत्या दीड ते दोन महिन्यात महावितरण Vidlyut Sahayak पदाकरिता परीक्षा घेण्यात येईल. असे आपण म्हणू शकतो. साहजिकच परीक्षेच्या तारखेवर निवडणुका, आचारसंहिता या सर्व बाबींचा परिणाम होऊ शकतो.

लवकरच आम्ही तुम्हाला Vidhut Sahayak Exam Date विषयी कळवू,

सर्व महत्वाचे प्रसिद्धीपत्रक, शुधीपत्रक, जाहिरात बघा

Mahavitaran Vidyut Sahayak Update भरतीला आणखी मुदत वाढ, पदांच्या संख्येत बदल

सविस्तर माहिती करिता सर्व PDF च्या लिंक खाली उपलब्ध आहे.

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

Mahavitaran भरती २०२३ –  महावितरण द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार Vidyut Sahayk,पदाच्या ‘5386’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक  अर्ज सादर मुदतवाढ मिळाल्यानंतर 16/08/2024 पर्यंत अर्ज सदर करावे. सविस्तर माहितीकरिता कृपया महावितरण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे. नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या Whats App Group ला जॉईन व्हा.

Other Latest Jobs

महावितरण जाहिरात २०२४

विभागाचे नाव महावितरण
नौकरीचा प्रकार राज्य सरकार
ऑफिसिअल वेबसाईट www.mahadiscom.in
स्थान महाराष्ट्र
पदाचे नाव Vidyut Sahayk
पदांची संख्या 5386
शैक्षणिक अहर्ता दहावी + ITI
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन
निवड प्रक्रिया परीक्षा

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 
अनु. क्र. पदाचे नाव एकूण पदे
०१) Vidyut Sahayk
5386
  एकूण 5386

   

पदानुसार शैक्षणिक अहर्ता
पदाचे नाव शिक्षण
Vidyut Sahayk उमेदवार दहावी + ITI पास असावा
वेतनाविषयी माहिती
पदाचे नाव वेतन
Vidyut Sahayk प्रथम वर्ष
15000/- रुपये
Vidyut Sahayk द्वितीय वर्ष
16000 /- रुपये
Vidyut Sahayk तृतीय वर्ष
17000 /- रुपये

 

फी

विद्युत सहायक

खुल्या प्रवर्गातील उमेदवार Rs.250/- + GST
मागास वर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकातील उमेदवार Rs.125/- + GST

JUNIOR ASSISTANT, Diploma Engineer, Graduate Engineer

Open Category / Applied Against Open Category Rs.500/- + GST
Reserved Category/ Orphan Rs.250/- + GST

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक 01/03/2024
अर्जाची अंतिम दिनांक 16/08/2024
Online Exam Date
Coming Soon
महत्वाच्या लिंक्स आणि PDF जाहिरात
ओफिसीयल वेबसाईट
क्लिक करा
विद्युत सहायक
क्लिक करा
JUNIOR ASSISTANT (ACCOUNTS) क्लिक करा
Diploma Engineer क्लिक करा
Graduate Engineer क्लिक करा
Graduate Engineer शुधीपत्रक
क्लिक करा
मुदतवाढ प्रसिद्धपत्रक
क्लिक करा
शुद्धीपत्रक 21/06/2024
क्लिक करा
प्रसिद्धीपत्रक 09/08/2024 क्लिक करा
अर्ज करा क्लिक करा
आणखी जॉब शोधा क्लिक करा

निरंतर अपडेट मिळवण्यासाठी आमच्या संपर्कात राहा.

 Youtube    Whats App    Telegram    Facebook   

 

Other Important Job

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

०१) https://www.mahadiscom.in या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

०५) ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच….

०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.

आणखी जॉब बघा – Click Here

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते. J

 

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top