Mhada MHADA Recruitment 2021
MHADA म्हाडा भरती २०२१ – महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, भूमापक, सहायक, अभियंता आणि इतर‘ पदाच्या ‘५६५’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. सदर पदांची परीक्षा जाहीर करण्यात आली असून Hall Ticket उपलब्ध आहेत. सदर भरती विषयी महत्वाच्या सूचनांची PDF लिंक आणि पदानुसार परीक्षेच्या तारखा आपल्याला उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
पदांचे नाव आणि परीक्षेचा दिनांक विषयी माहिती
पदांचे नाव | एकूण पदे |
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) | ३१/०१/२०२२ |
उप अभियंता (स्थापत्य) | ३१/०१/२०२२ |
मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी | ०३/०२/२०२२ |
सहायक अभियंता (स्थापत्य) | ३१/०१/२०२२ |
सहायक विधी सल्लागार | ३१/०१/२०२२ |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | ०१/०२/२०२२ |
कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक | ०३/०२/२०२२ |
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक | ०२/०२/२०२२ |
सहायक | ०८/०८/०९ – ०२/२०२२ |
वरिष्ठ लिपिक | ०८/०८/०९ – ०२/२०२२ |
कनिष्ठ लिपिक | ०८/०८/०९ – ०२/२०२२ |
लघु टंकलेखक | ०८/०८/०९ – ०२/२०२२ |
भूमापक | ०२/०२/२०२२ |
अनुरेखक | ०२/०२/२०२२ |
शिक्षणानुसार जॉब जिल्हा नुसार जॉब विभाग नुसार जॉब
शैक्षणिक अहर्ता
पदाचे नाव | शिक्षण |
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) | स्थापत्य अथवा बांधकाम शाखेतील पदवी + अनुभव |
उप अभियंता (स्थापत्य) | स्थापत्य अथवा बांधकाम शाखेतील पदवी + अनुभव |
मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी | पदवी आणि एम. बी. ए. |
सहायक अभियंता श्रेणी ०२ |
स्थापत्य शाखेतील पदवी |
सहायक विधी सल्लागार | कायद्याची पदव्युत्तर पदवी |
कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ सहायक |
वास्तुविशारद या विषयातील पदवी / पदव्युत्तर |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | स्थापत्य शाखेतील पदविका किंवा समतुल्य |
सहायक | पदवी |
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक |
आय. टी. आय. |
वरिष्ठ लिपिक | पदवी |
कनिष्ठ लिपिक- टंकलेखक |
पदवी, टायपिंग |
लघु टंकलेखक | दह्वी, टायपिंग |
भूमापक | दहावी, आय. टी. आय. |
अनुरेखक | दहावी, आय. टी. आय. |
अभ्यासक्रम विषयी माहिती – परीक्षेचे स्वरूप व गुण (विषय)आणि परीक्षेचा दर्जा
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती – सविस्तर माहिती करिता क्लिक करा
महत्वाच्या लिंक्स | |
ऑफीसियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात | येथे क्लिक करा |
Hall Ticket |
येथे क्लिक करा |
सूचना १४/०१/२०२२ |
येथे क्लिक करा |
सूचना २२/०१/२०२२ |
येथे क्लिक करा |
सूचना २६/०१/२०२२ |
येथे क्लिक करा |
अभ्यासक्रम |
येथे क्लिक करा |
सूचना |
येथे क्लिक करा |
सूचना |
येथे क्लिक करा |
आणखी जाहिराती बघा | येथे क्लिक करा |
आपल्या मित्रांसोबत लगेच शेयर करा
[Sassy_Social_Share]
आपल्या भाषेत निरंतर, १०० % मोफत अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा
ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या
१) www.mhada.gov.in या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.
२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.
३) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.
०४) ऑनलाईन अर्ज दिनांक १७/०९/२०२१ ते दिनांक १४/१०/२०२१ २२/१०/२०२१ पर्यंत उपलब्ध असेल.
५) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.
६) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे
राज्य सरकार जॉब केंद्र सरकार जॉब
100 % Free Job Alert In Marathi
महत्वाची सूचना
उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.
शिक्षण निहाय नोकरी विषयी माहिती
जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती
कोंकण मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विदर्भ नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर अकोला बुलढाणा भंडारा गोंदिया वाशिम मराठवाडा औरंगाबाद बिड जालना उस्मानाबाद नांदेड लातूर परभणी हिंगोली खानदेश धुळे जळगाव नंदुरबार नाशिक अहमदनगर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर