MSEB All Technician Previous Advertisement
महावितरण, महापारेषण, महानिर्मिती मार्फत लवकरच तंत्रज्ञ, सहायक तंत्रज्ञ, तंत्रज्ञ ३, तंत्रज्ञ ४ या पदाच्या जाहिराती प्रसिध्द करणायत येणार आहे. त्या अनुषंगाने यापूर्वी प्रसिध्द झालेल्या तंत्रज्ञ या पदाच्या जाहिरातीचे अवलोकन करून पुढील जाहिरात कशी असेल, त्यातील महत्वाचे ठळक मुद्दे काय असतील याविषयी आपण अंदाज बंधू शकता.
त्यांचा अभ्यास करून तुम्हीं खालील मुद्दे समजून घेवू शकता.
- कोणकोणते ITI ट्रेड चे विद्यार्थी अर्ज करू शकतात ?
- Diploma / Degree चे विद्यार्थी अर्ज करू शकतात का ?
- प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आणि शिकाऊ उमेदवार एकच आहे की वेगवेगळे ?
- कोणकोणते कागदपत्रे तुम्ही आत्ताच तयार करायला हवे ?
- परीक्षा पास होवून, सिलेक्ट लिस्ट मध्ये नाव आल्यानंतरही रिजेक्ट होण्याची कारणे ?
- वयोमर्यादा आणि आरक्षण ?
- शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी अर्ज कसे करू शकतात ?
- आणि इतर आवश्यक मुद्दे
Mahatransco Technician 4 – Amravati Zone | Download Now |
Mahatransco Technician 4- Aurangabad Zone | Download Now |
Mahatransco Technician 4- MSEDCL Kalwa | Download Now |
Mahatransco Technician 4- Nagpur Zone | Download Now |
Mahatransco Technician 4- Pune Zone | Download Now |
Mahatransco Technician 4- Vashi Zone | Download Now |
Mahavitaran Vidyut Sahayak 7 – 2016 | Download Now |
Mahavitaran Upakendra Sahayak 5 -2019 | Download Now |
Mahavitaran Vidyut Sahayak 4 – 2019 | Download Now |
Mahagenco Technician III 2016 | Download Now |
Mahagenco Pragat Kushal Not Eligible | Download Now |
Mahagenco Letter 17/06/2023 | Download Now |