Vidyut Sahayak Wating List Update Information
आपण सर्वाना माहिती आहे कि महावितरण मार्फत विद्युत सहायक या पदाकरिता परीक्षा घेण्यात आली असून दिनांक 30 जुलै रोजी महावितरण च्या अधिकृत वेबसाईट वर निवड यादी, कट ऑफ लिस्ट आणि गुण तपासणीकरिताची लिंक उपलब्ध करण्यात आली होती. पण अद्याप प्रतीक्षा यादी Waiting List प्रसिद्ध करणायत आलेली नाही. याबाबत काही अधिकृत माहिती मुलावून ती खालीलं प्रमाणे आहे.
Vidyut Sahayak Waiting List लागणर कि नाही ? लागेल तर कशी लागेल ? कधी लागेल ?
- या अगोदर जाहिरात क्रमांक 04/2019, 05/2019 अनुक्रमे विद्युत सहायक आणि उपकेंद्र सहायक
- या पदांची Select List सोबतच Waiting List सुद्धा प्रसिद्ध केलेली होती.
- या अगोदर झालेल्या सर्व पदभरती वेळी Waiting List प्रसिद्ध केलेली होती.
- पण या भरतीची Waiting List प्रसिद्ध केलेली नाही.
- याबाबत दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी मा.राजेंद्र पवार साहेब यांच्याशी कॉमेड कृष्णा भोयर सरचिटणीस वर्कर्स फेडरेशन यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली
- याविषयी ची सविस्तर माहिती खालील प्रमाणे
टीप – सदर माहितीविषयीचा MSG जशाच्या तसा आपल्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे.
महावितरण विद्युत सहायक भरतीच्या संदर्भात मा. राजेंद्र पवार साहेब यांच्याशी झालेली चर्चा
——————————————————
महावितरण कंपनी विद्युत सहाय्यक पदाची भरती प्रक्रिया सुरू होवून दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी विद्युत सहायक पदाची यादी प्रसिद्ध करण्यात आली.यादी प्रसिद्ध केल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक निवड न झालेल्या उमेदवारांनी यादीमध्ये काही त्रुटी आहेत अशा शंका महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या नेतृत्वाकडे लेखी निवेदने,फोन व व्हाट्सअप द्वारे उपस्थित केल्याहोत्या. उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन करण्याकरीता मा.राजेंद्र पवार संचालक (मानव संसाधन) यांना दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी सघटनेच्या वतीने लेखी निवेदन पाठवून खुलासा करण्याची विनंती केली होती.
दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी मा.राजेंद्र पवार साहेब यांच्याशी कॉमेड कृष्णा भोयर सरचिटणीस वर्कर्स फेडरेशन यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली व विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले मुद्दे साहेबांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी स्पष्ट केले की,भरती प्रक्रिये बाबत जे काही मुद्दे संघटनेने लेखी पत्राद्वारे उपस्थित केलेले आहे.त्याचा प्रशासन अभ्यास प्रशासन करत आहे.कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही व भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राबविण्यात येईल याबाबत आश्वासन दिले.
संघटनेच्या वतीने मा.राजेंद्र पवार साहेब यांच्या हेही निदर्शनास आणून देण्यात आले की विद्युत सहाय्यक यादीमध्ये लागलेले १७०० च्या वर उमेदवार हे महापारेषण कंपनी विद्युत सहाय्यक म्हणून निवड होऊन हजर झालेली आहेत.त्यांचे नावे सुद्धा महावितरण कंपनीच्या यादीमध्ये प्रसिद्ध झालली आहे. त्यामुळे अनेक उमेदवार वितरण कंपनी विद्युत सहायकाची प्रतीक्षा यादी लागणार काय ? हे विचारणा करत आहे.याबाबत मा.पवार साहेब यांनी स्पष्ट केले की ५० % च्या वर प्रतीक्षा यादी लावता येत नाही.विद्युत सहाय्यक म्हणून निवड झालेले उमेदवार किती हजर होतात. त्यानंतर प्रतीक्षा यादीच्या संदर्भात व्यवस्थापन निर्णय घेईल हे त्यांनी स्पष्ट केले.विद्युत सहाय्यक भरतीतील अनेक उमेदवार संघटनेकडे वारंवार भरती प्रक्रियेबाबत विचारणा करत असल्यामुळे वरील प्रमाणे खुलासा उमेदवारांच्या माहितीसाठी करण्यात येत आहे.
धन्यवाद.
आपला विश्वासू
कॉम्रेड कृष्णा भोयर
सरचिटणीस
Mark List कशी बघावी – खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही निवड यादी, कट ऑफ मार्क, आणि तुमची मार्क लिस्ट बघू शकता. लिंक वर क्लिक केल्यावर Registration No / Roll No, आणि Password / DOB(DD-MM-YY) म्हणजेच तुमची जन्म तारिक टाकून मार्कलिस्ट बघू शकता.
महत्वाचे – मार्क बघण्याची लिंक फक्त दिनांक 01/08/2025 पासून 31/08/2025 पर्यंत उपलब्ध आहे.
Disclaimer : – Result will be online from the above mentioned date. Check your result before the closure date.
| Vidyut Sahayak Select List | Click Here/Download |
| Vidyut Sahayak Cut Off List | Click Here/Download |
| Vidyut Sahayak Mark List | Click Here/Download |
Mahavitaran विभागामार्फत विद्युत सहायक पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल.
Vidyut Sahayak पदाकरिता महत्वाची पुस्तके
Book Online at Low Prices in India
Mahapareshan / Mahavitaran – Technician 51 Question Set | महापारेषण/महावितरण – तंत्रज्ञ/सहायक तंत्रज्ञ – 51 सराव प्रश्नसंच | TCS-IBPS Pattern Perfect Paperback
MSEB/Mahanirmiti 25 sarav paper set -2024 -sai jyoti publication by pradeep kamale Perfect Paperback
Vidyabhartee MSEB Mahanirmiti va Mahavitran Technical Competency Test Upkendra Sahayak (Marathi)


































