Dharashiv Home Guard Recruitment 2024
शिक्षणानुसार जॉब जिल्हा नुसार जॉब विभाग नुसार जॉब
Dharashiv Home Guard भरती २०२३ – होमगार्ड संघटना द्वारामाहितीपत्रकानुसार प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकानुसार नुसार ‘Home Guard’ पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ’14/08/2024′ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया होमगार्ड संघटना मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात / माहितीपत्रक (लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे. नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या Whats App Group ला जॉईन व्हा.
Other Latest Jobs |
Dharashiv Home Guard जाहिरात २०२४
विभागाचे नाव | होम गार्ड संघटना |
नौकरीचा प्रकार | राज्य सरकार |
ऑफिसिअल वेबसाईट | https://maharashtracdhg.gov.in |
स्थान | Dharashiv, महाराष्ट्र |
पदाचे नाव | Home Guard |
पदांची संख्या | —- |
शैक्षणिक अहर्ता | दहावी पास |
अर्ज करण्याचा प्रकार | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | शारीरिक चाचणी |
Home Guard Bharti 2024 : येत्या काही दिवसांमध्ये 9000 हून अधिक होमगार्ड पदांसाठी जागा भरायच्या असून यासाठी महाराष्ट्र शासनाने परिपत्रक जाहीर केलेले आहे याच धर्तीवर जिल्हा होमगार्ड साठी सुद्धा नोंदणी करण्यात येत असून या नोंदणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
देशातल्या जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याची कायदा व सुव्यवस्था सुरक्षित राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे होमगार्ड संघटनेचा उद्देश असतो.
महाराष्ट्रातल्या होमगार्ड संघटना ही शासन संचालित पूर्णतः मानसवी तत्त्वावर आधारित असणारी संस्था आहे या संस्थेच्या सदस्य होणे म्हणजे कोणत्या प्रकारचे नोकरी अथवा रोजगार मिळवणे असे नाहीये.
जर तुम्ही या संघटनेचे नोंदणी घेतली तर तुम्हाला या संघटनेमार्फत पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन पूर विमोचन तसेच रोगराई, महामारीच्या काळात संपाच्या काळात प्रशासनास मदत कार्य करण्याची कर्तव्य दिले जात असतात.
पदानुसार शैक्षणिक अहर्ता |
पदाचे नाव | शिक्षण |
Home Guard | सदर पदाकरिता कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे. इतर माहिती करिता कृपया PDF जाहिरात वाचा |
वेतनाविषयी माहिती |
Related