रोजगार मराठी

Mahavitaran Exam Date

Mahavitaran Recruitment 2023

शिक्षणानुसार जॉब   जिल्हा नुसार जॉब   विभाग नुसार जॉब

 

सर्व महत्वाचे प्रसिद्धीपत्रक, शुधीपत्रक, जाहिरात बघा

Mahavitaran भरती २०२३ –  महावितरण द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार Vidyut Sahayk, JUNIOR ASSISTANT(ACCOUNTS), DIPLOMA ENGINEERपदाच्या ‘6222’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक  अर्ज सादर मुदतवाढ मिळाल्यानंतर 16/08/2024 पर्यंत अर्ज सदर करावे. सविस्तर माहितीकरिता कृपया महावितरण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे. नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या Whats App Group ला जॉईन व्हा.

Exam Date

Other Latest Jobs

महावितरण जाहिरात २०२४

विभागाचे नाव महावितरण
नौकरीचा प्रकार राज्य सरकार
ऑफिसिअल वेबसाईट www.mahadiscom.in
स्थान महाराष्ट्र
पदाचे नाव Vidyut Sahayk, JUNIOR ASSISTANT(ACCOUNTS), DIPLOMA ENGINEER, GRADUATE ENGINEER
पदांची संख्या 6222
शैक्षणिक अहर्ता दहावी + ITI, पदवी, डिप्लोमा, डिग्री
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन
निवड प्रक्रिया परीक्षा

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 
अनु. क्र. पदाचे नाव एकूण पदे
०१) Vidyut Sahayk
5347
०२)
JUNIOR ASSISTANT
(ACCOUNTS)
468
०३)
DIPLOMA ENGINEER -TRAINEE (DISTRIBUTION) 51
०४)
DIPLOMA ENGINEER -TRAINEE (CIVIL) 35
०५)
GRADUATE ENGINEER -TRAINEE (DISTRIBUTION) 281
०६)
GRADUATE ENGINEER -TRAINEE (CIVIL) 40
  एकूण 6222

   

पदानुसार शैक्षणिक अहर्ता
पदाचे नाव शिक्षण
Vidyut Sahayk उमेदवार दहावी + ITI पास असावा
JUNIOR ASSISTANT
(ACCOUNTS)
B.Com/ BMS/ BBA With
MSCIT
DIPLOMA ENGINEER -TRAINEE (DISTRIBUTION) Diploma in Electrical Engineering
DIPLOMA ENGINEER -TRAINEE (CIVIL) Diploma in Civil Engineering
GRADUATE ENGINEER -TRAINEE (DISTRIBUTION) Degree in Electrical Engineering
GRADUATE ENGINEER -TRAINEE (CIVIL) Degree in Civil Engineering
वेतनाविषयी माहिती
पदाचे नाव वेतन
Vidyut Sahayk प्रथम वर्ष
15000/- रुपये
Vidyut Sahayk द्वितीय वर्ष
16000 /- रुपये
Vidyut Sahayk तृतीय वर्ष
17000 /- रुपये
JUNIOR ASSISTANT प्रथम वर्ष
19000/- रुपये
JUNIOR ASSISTANT द्वितीय वर्ष
20000/- रुपये
JUNIOR ASSISTANT तृतीय वर्ष
21000/- रुपये
Diploma Engineer-Trainee (Dist.) / (Civil) 18000 /- रुपये
Graduate Engineer-Trainee (Dist.) 22000 /- रुपये
Graduate Engineer-Trainee (Civil) 22000 /- रुपये

 

फी

विद्युत सहायक

खुल्या प्रवर्गातील उमेदवार Rs.250/- + GST
मागास वर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकातील उमेदवार Rs.125/- + GST

JUNIOR ASSISTANT, Diploma Engineer, Graduate Engineer

Open Category / Applied Against Open Category Rs.500/- + GST
Reserved Category/ Orphan Rs.250/- + GST

 

 

29/03/2023 रोजी कमाल वयोमर्यादा
Vidyut Sahayk 27 वर्षे
JUNIOR ASSISTANT (ACCOUNTS) 30 वर्षे
Diploma Engineer 30 वर्षे
Graduate Engineer 35 वर्षे

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक 01/03/2024
अर्जाची अंतिम दिनांक 20/03/2024 16/08/2024
Online Exam Date
Coming Soon
महत्वाच्या लिंक्स आणि PDF जाहिरात
ओफिसीयल वेबसाईट
क्लिक करा
विद्युत सहायक
क्लिक करा
JUNIOR ASSISTANT (ACCOUNTS) क्लिक करा
Diploma Engineer क्लिक करा
Graduate Engineer क्लिक करा
Graduate Engineer शुधीपत्रक
क्लिक करा
मुदतवाढ प्रसिद्धपत्रक
क्लिक करा
शुद्धीपत्रक 21/06/2024 क्लिक करा
प्रसिद्धीपत्रक 09/08/2024 क्लिक करा
अर्ज करा क्लिक करा
आणखी जॉब शोधा क्लिक करा

निरंतर अपडेट मिळवण्यासाठी आमच्या संपर्कात राहा.

 Youtube    Whats App    Telegram    Facebook   

 

Other Important Job

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या

०१) https://www.mahadiscom.in या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.

०२) करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

०३) जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.

०४) उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.

०५) ऑनलाईन अर्ज लवकरच

०६) गरजेनुसार अर्जाची फी भरून घ्यावी.

०७) अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.

आणखी जॉब बघा – Click Here

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते. J

 

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top