रोजगार मराठी

मुख्यमंत्री वयोश्री योजना I ज्येष्ठ नागरिकांना मिळणार अनेक फायदे – इथे अर्ज करा Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana

राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या रोजच्या दैनदिन जीवनात विविध समस्या येत असतात. वयोमानानुसार येणारे अपंगत्व, अशक्तपणा, दृष्टी कमी होणे, ऐकू न येणे अश्या अनेक समस्यांना जेष्ठ नागरिकांना सामोरे जावे लागते. यावर उपयायोजना म्हणून महाराष्ट्र शासन यांनी अश्या समस्या उद्भवणारे जेष्ठ नागरिकांना आवश्यक असनारे साधने / उपकरणे खरेदी करण्याकरिता अर्थसहाय्य करणार आहे. तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगाउपचार केंद्र यासारखे उप्रकम राबवण्याचे हाती घेतले आहे. जेष्ठ नागरिक यांचे मानसिक स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास सुरुवात केले आहे.

प्रस्तावना:

Rojgar Marathi Team कडून आपले सहर्ष स्वागत आहे. तर मित्रानो आज आपण महाराष्ट्राच्या महत्वपूर्ण योजनांपैकी एक महत्त्वाची योजना बघणार आहोत. जेष्ठ नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेली योजना वयोश्री योजनाबदल आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याच्या प्रयत्न करणार आहोत. मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ चे अटी व शर्ती काय आहेत? ह्या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल ? यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत ?याची संपूर्ण माहिती आपण ह्या पोस्टमधून जाणून घेणार आहोत.

वाचकहो आपण आपल्या आजू-बाजूला अनेक जेष्ठ नागरिक बघतो. त्यांना वयमानानुसार अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जसे की अपंगत्व, अशक्तपणा, ऐकू कमी येणे, डोळ्यांनी कमी दिसणे आणि चालताना त्रास होतो. पण यामध्ये आपल्याला एक चित्र दिसून येते ते म्हणजे आर्थिक परिस्थिती! ज्यांची घरची परिस्थिती चांगली असली तर ते व्यक्ती किंवा त्यांचे घरचे लगेच उपचार करून घेतात. पण ज्याची आर्थिक परीस्थिती एकदम नाजूक आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत या लोकांचे काय ? अश्या लोकांसाठी आपले महाराष्ट्र राज्य सरकार हे विविध योजना घेवून येत असते. त्यापैकी मुख्यमंत्री वयोश्री योजना मराठी २०२४ ह्या योजनेंतर्गत ज्यांचे वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे अश्या जेष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासन उपायोजन म्हणून व साधने/उपकरणे घेण्यासाठी आर्थिक सहाय्य करणार आहे.

सन-२०११ च्या जनगणनानुसार महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या आपण जर बघितली ११ कोटी च्या वरती होती.त्यापैकी ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक १ कोटी ते १.५० कोटीच्या आसपास होते.यापैकी मोठ्या प्रमाणात जेष्ठ नागरिकांना कोणत्या कोणत्या समस्या होते हे निरीक्षनातून जाणून आले.सदर बाब विचारात घेवून केंद्र शासनाने दारिद्र रेषेखालील संबधित दिव्यांग/ दुर्बलताग्रस्त जेष्ठ नागरिकांनासाठी शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने/उपकरणे पुरवण्यासाठी वयोश्री योजना सुरु केली आहे.अश्या जेष्ठ नागरिकांना सक्रीय जीवनात आणण्यासाठी आणि गतिशीलता,संप्रेषण, आणि मोकळेपणाने जीवन जगता यावे, यासाठी विविध उपकरणे देऊन तसेच मनःस्वस्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ.द्वारे त्यांचे मानसिक कुटुंबातील स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी.केंद्र सरकारच्या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राज्यात राबवण्यात सुरुवात करण्यात आली.

योजनेचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना
सुरुवात महाराष्ट्र शासन
उद्देश जेष्ठ नागरिकांना शारीरिक अक्षमतेनुसार साधने/उपकरणे घेण्यासठी अर्थसहाय्य करणे.
लाभार्थी ६५ वर्ष असलेले जेष्ठ नागरिक
लाभ रु.३०००/- थेट वितरीत करणे
साहित्य मोफत चष्मा, श्रवणयंत, फोल्डिंग वाकर, कमोड खुर्ची, लंबर बेल्ट
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन/ऑफलाईन
अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in

शासकीय योनानाची निरंतर माहिती मिळविण्याकारा क्लिक करा

Mukhymantri Vayoshri Yojana In Marathi 2024

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे स्वरूप:

वयोश्री योजनेंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता/दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने/उपकरणे खालीलप्रमाणे खरेदी करता येतील.

१. चष्मा

२. श्रवणयंत्र

३. लंबर बेल्ट

४. कमोड खुर्ची

५. फोल्डिंग वांकर

६. नि-ब्रेस

७. स्टिक व्हील चेअर

८. सर्वाइकल कॉलर इ. साहित्य वयोश्री योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे.

 

Mukhymantri Vayoshri Yojana Patrata

मुख्यमंत्री वयोश्री योजना मराठी २०२४ | Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi

मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्र लाभार्थ्याच्या पात्रता निकष खालीलप्रमाणे:

१. वयोश्री योजनेचे लाभ घेणारे जेष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असला पाहिजे.

२. लाभार्थीने दि-३१/१२/२०२३ अखेर पर्यंत वय ६५ वर्ष पूर्ण केलेली असावी.

३. अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

४. आधार कार्ड नसेल तर नोंदणी केलेली पावती हि चालेल किंवा एखाद ओळखपत्र अईल तर ते पण ग्राह्य धरले जाईल.

५. वार्षिक उत्पनाचा दाखला(रु.२ लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.

६. बीपीएल रेशन कार्ड

७. लाभार्थी व्यक्तींना मागील तीन वर्षात स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे राबवण्यात आलेल्या योजनांतर्गत कोणत्याही सरकारी स्रोताकडून उपकरणे विनामुल्य प्राप्त केले नसावे.याबाबत लाभार्थीने स्वयंम घोषणापत्र सादर करणे अनिवार्य राहील.

मुख्यमंत्री वयोश्री योजना मराठी २०२४ | Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi

८. लाभार्थीने योजनेचा लाभ घेतल्यानंतर उपकरण खरेदी केल्याचे तसेच मनःस्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याच्या (Invoice)प्रमाणपत्र ३० दिवसाच्या आतमध्ये संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर ३० दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक आहे.

माझी लाडकी बहिण योजनेचे Latest Update जाणून घ्या

Mukhyamantri Vayoshri Yojana Document In Marathi

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

१.आधार कार्ड/मतदान कार्ड/pancard

२.राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स

३.बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे.

४.स्वयं घोषणापत्र

५.पासपोर्ट आकाराचे २ फोटो (रंगीत)

६.ओळख पुरावा म्हणून शासनाने विहित केलेले अन्य कागदपत्रे

मुख्यमंत्री वयोश्री योजना मराठी २०२४ | Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो,आज आपण मुख्यमंत्री वयोश्री योजनाबदल जाणून घेतले.आपले काही प्रश्न असती तर तुम्ही आम्हाला Comment च्या माध्यमातून विचारू शकतात.आम्ही लवकरात-लवकर आपल्या प्रश्नाचे निराकरण करण्याचा प्रयन्त करू.मित्रानो एक छोटी विनंती आहे.मुख्यमंत्री वयोश्री योजना जास्तीत-जास्त Share करा.जेणेकरून आपल्यामुळे एखादा व्यक्तीचा फायदा होईल.धन्यवाद मित्रानो.

मुख्यमंत्री वयोश्री योजनाचा उद्देश काय ?

राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या रोजच्या दैनदिन जीवनात विविध समस्या येत असतात.वयोमानानुसार येणारे अपंगत्व, अशक्तपणा, दृष्टी कमी होणे, ऐकू न येणे अश्या अनेक समस्यांना जेष्ठ नागरिकांना सामोरे जावे लागते.यावर उपयायोजना म्हणून महाराष्ट्र शासन यांनी अश्या समस्या उद्भवणारे जेष्ठ नागरिकांना आवश्यक असनारे साधने / उपकरणे खरेदी करण्याकरिता अर्थसहाय्य करणार आहे.तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगाउपचार केंद्र यासारखे उप्रकम राबवण्याचे हाती घेतले आहे.जेष्ठ नागरिक यांचे मानसिक स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास सुरुवात केले आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे स्वरूप काय ?

मुख्यमंत्री वयोश्री योजना मराठी २०२४ | जेष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेंतर्गत मिळणार मोफत चष्मा, श्रवणयंत, फोल्डिंग वाकर, कमोड खुर्ची, लंबर बेल्ट आजच करा अर्ज आणि मिळवा लाभ.

मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्र लाभार्थ्याच्या पात्रता निकष?

१. वयोश्री योजनेचे लाभ घेणारे जेष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असला पाहिजे.
२. लाभार्थीने दि-३१/१२/२०२३ अखेर पर्यंत वय ६५ वर्ष पूर्ण केलेली असावी.
३. अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
४. आधार कार्ड नसेल तर नोंदणी केलेली पावती हि चालेल किंवा एखाद ओळखपत्र अईल तर ते पण ग्राह्य धरले जाईल.
५. वार्षिक उत्पनाचा दाखला(रु.२ लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.
६. बीपीएल रेशन कार्ड
७. लाभार्थी व्यक्तींना मागील तीन वर्षात स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे राबवण्यात आलेल्या योजनांतर्गत कोणत्याही सरकारी स्रोताकडून उपकरणे विनामुल्य प्राप्त केले नसावे.याबाबत लाभार्थीने स्वयंम घोषणापत्र सादर करणे अनिवार्य राहील.
८. लाभार्थीने योजनेचा लाभ घेतल्यानंतर उपकरण खरेदी केल्याचे तसेच मनःस्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याच्या (Invoice)प्रमाणपत्र ३० दिवसाच्या आतमध्ये संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर ३० दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनासाठी आवश्यक कागदपत्रे?

१. आधार कार्ड/मतदान कार्ड/pancard

२. राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स

३. बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे.

४. स्वयं घोषणापत्र

५. पासपोर्ट आकाराचे २ फोटो (रंगीत)

६. ओळख पुरावा म्हणून शासनाने विहित केलेले अन्य कागदपत्रे

मुख्यमंत्री वयोश्री योजनांतर्गत किती अर्थसहाय्य मिळणार?

मुख्यमंत्री वयोश्री योजनांतर्गत रु.३,००० हजार अर्थसहाय्य मिळेल.

 

Mukhyamantri Vayoshri Yojna

महत्वाचे PDF

PDF अर्ज – Click Here

स्वयं घोषणापत्र 1 – Click Here

स्वयं घोषणापत्र 2 – Click Here

 वैद्यकीय प्रमाणपत्र – Click Here

आवश्यक कागदपत्रांची यादी – Click Here

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top