List of all Prime Ministers of India (1947-2021)
स्पर्धा परिक्षांमध्ये भारताच्या पंतप्रधानांचे नाव, कालावधी ईत्यादी माहिती विषयी प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी आजपर्यंत च्या पंतप्रधानांची ऊपलब्ध करुन देण्यात येत आहे.
०१. भारताचे पहिले पंतप्रधान
पंतप्रधानांचे नाव – जवाहरलाल नेहरू
जन्म वर्ष – १८८९
मृत्यू वर्ष – १९६४
कालावधी –
पासून – १५ ऑगस्ट १९४७
पर्यंत – २७ मे १९६४
पंतप्रधान म्हणून भूषविलेला एकूण कालावधी – १६ वर्ष २८६ दिवस
०२. भारताचे दुसरे पंतप्रधान
पंतप्रधानांचे नाव – गुलझारीलाल नंदा (काळजीवाहू)
जन्म वर्ष – १८९८
मृत्यू वर्ष – १९९७
कालावधी
पासून – २७ मे १९६४
पर्यंत – ०९ जून १९६४ पं
तप्रधान म्हणून भूषविलेला एकूण कालावधी – १३ दिवस
०३. भारताचे तिसरे पंतप्रधान
पंतप्रधानांचे नाव – लाल बहादूर शास्त्री
जन्म वर्ष – १९०४
मृत्यू वर्ष – १९६६
कालावधी
पासून – ०९ जून १९६४
पर्यंत – ११ जानेवारी १९६६
पंतप्रधान म्हणून भूषविलेला एकूण कालावधी – ०१ वर्ष २१६ दिवस
०४. भारताचे चौथे पंतप्रधान
पंतप्रधानांचे नाव – गुलझारीलाल नंदा (काळजीवाहू)
जन्म वर्ष – १८९८
मृत्यू वर्ष – १९९७
कालावधी
पासून – ११ जानेवारी १९६६
पर्यंत – २४ जानेवारी १९६६
पंतप्रधान म्हणून भूषविलेला एकूण कालावधी – १३ दिवस
०५. भारताचे पाचवे पंतप्रधान
पंतप्रधानांचे नाव – इंदिरा गांधी
जन्म वर्ष – १९१७
मृत्यू वर्ष – १९८४
कालावधी
पासून – २४ जानेवारी १९६६
पर्यंत – २४ मार्च १९७७
पंतप्रधान म्हणून भूषविलेला एकूण कालावधी – ११ वर्ष 59 दिवस
०६. भारताचे सहावे पंतप्रधान
पंतप्रधानांचे नाव – मोरारजी देसाई
जन्म वर्ष – १८९६
मृत्यू वर्ष – १९९५
कालावधी
पासून – २४ मार्च १९७७
पर्यंत – २८ जुलै १९७९
पंतप्रधान म्हणून भूषविलेला एकूण कालावधी – ०२ वर्ष १२६ दिवस
०७. भारताचे सातवे पंतप्रधान
पंतप्रधानांचे नाव – चरण सिंग
जन्म वर्ष – १९०२
मृत्यू वर्ष – १९८७
कालावधी
पासून – २८ जुलै १९७९
पर्यंत – १४ जानेवारी १९८०
पंतप्रधान म्हणून भूषविलेला एकूण कालावधी – १७० दिवस
०८. भारताचे आठवे पंतप्रधान
पंतप्रधानांचे नाव – इंदिरा गांधी
जन्म वर्ष – १९१७
मृत्यू वर्ष – १९८४
कालावधी
पासून – १४ जानेवारी १९८०
पर्यंत – ३१ ऑक्टोबर १९८४
पंतप्रधान म्हणून भूषविलेला एकूण कालावधी – ०४ वर्ष १९१ दिवस
०९. भारताचे नववे पंतप्रधान
पंतप्रधानांचे नाव – राजीव गांधी
जन्म वर्ष – १९४४
मृत्यू वर्ष – १९९१
कालावधी
पासून – ३१ ऑक्टोबर १९८४
पर्यंत – ०१ डिसेंबर १९८९
पंतप्रधान म्हणून भूषविलेला एकूण कालावधी – ०५ वर्ष ३२ दिवस
१०. भारताचे दहावे पंतप्रधान
पंतप्रधानांचे नाव – विश्वनाथ प्रतापसिंग
जन्म वर्ष – १९३१
मृत्यू वर्ष – २००८
कालावधी
पासून – ०२ डिसेंबर १९८९
पर्यंत – १० नोव्हेंबर १९९०
पंतप्रधान म्हणून भूषविलेला एकूण कालावधी – ३४३ दिवस
११. भारताचे अकरावे पंतप्रधान
पंतप्रधानांचे नाव – चंद्र शेखर
जन्म वर्ष – १९२७
मृत्यू वर्ष – २००७
कालावधी
पासून – १० नोव्हेंबर १९९०
पर्यंत – २१ जून १९९१
पंतप्रधान म्हणून भूषविलेला एकूण कालावधी – २२३ दिवस
१२. भारताचे बारावे पंतप्रधान
पंतप्रधानांचे नाव – पी. व्ही. नरसिंहराव
जन्म वर्ष – १९२१
मृत्यू वर्ष – २००४
कालावधी
पासून – २१ जून १९९१
पर्यंत – १६ मे १९९६
पंतप्रधान म्हणून भूषविलेला एकूण कालावधी – ०४ वर्ष ३३० दिवस
१३. भारताचे तेरावे पंतप्रधान
पंतप्रधानांचे नाव – अटलबिहारी वाजपेयी
जन्म वर्ष – १९२४
मृत्यू वर्ष – २०१८
कालावधी
पासून – १६ मे १९९६
पर्यंत – ०१ जून १९९६
पंतप्रधान म्हणून भूषविलेला एकूण कालावधी – १६ दिवस
१४. भारताचे चौदावे पंतप्रधान
पंतप्रधानांचे नाव – एच. डी. देवेगौडा
जन्म वर्ष – १९३३
कालावधी
पासून – ०१ जून १९९६
पर्यंत – २१ एप्रिल १९९७
पंतप्रधान म्हणून भूषविलेला एकूण कालावधी – ३२४ दिवस
१५. भारताचे पंधरावे पंतप्रधान
पंतप्रधानांचे नाव – आय. के. गुजराल
जन्म वर्ष – १९१९
मृत्यू वर्ष – २०१२
कालावधी
पासून – २१ एप्रिल १९९७
पर्यंत – १८ मार्च १९९८
पंतप्रधान म्हणून भूषविलेला एकूण कालावधी – ३३२ दिवस
१६. भारताचे सोळावे पंतप्रधान
पंतप्रधानांचे नाव – अटलबिहारी वाजपेयी
जन्म वर्ष – १९२४
मृत्यू वर्ष – २०१८
कालावधी
पासून – १९ मार्च १९९८
पर्यंत – १३ ऑक्टोबर १९९९
१७. भारताचे सतरावे पंतप्रधान
पंतप्रधानांचे नाव – अटलबिहारी वाजपेयी
जन्म वर्ष – १९२४
मृत्यू वर्ष – २०१८
कालावधी
पासून – १३ ऑक्टोबर १९९९
पर्यंत – २२ मे २००४
पंतप्रधान म्हणून भूषविलेला एकूण कालावधी – ०६ वर्ष ६४ दिवस
१८. भारताचे अठरावे पंतप्रधान
पंतप्रधानांचे नाव – मनमोहन गुरुमित सिंग
जन्म वर्ष – १९३२
कालावधी
पासून – २२ मे २००४
पर्यंत – २६ मे २०१४
पंतप्रधान म्हणून भूषविलेला एकूण कालावधी – १० वर्ष ०४ दिवस
१९. भारताचे एकोणिसावे पंतप्रधान
पंतप्रधानांचे नाव – नरेंद्र मोदी
जन्म वर्ष – १९५०
कालावधी
पासून – २६ मे २०१४
पर्यंत – आता पर्यंत
भारताचे पंतप्रधान
अनु क्र. | पंतप्रधानांचे नाव | जन्म वर्ष | मृत्यु वर्ष | कालावधी | एकूण कालावधी | |
पासून | पर्यंत | |||||
०१. | जवाहरलाल नेहरू | १८८९ | १९६४ | १५ ऑगस्ट १९४७ | २७ मे १९६४ | १६ वर्ष २८६ दिवस |
०२. | गुलझारीलाल नंदा (काळजीवाहू) |
१८९८ | १९९७ | २७ मे १९६४ | ०९ जून १९६४ |
१३ दिवस |
०३. | लाल बहादूर शास्त्री | १९०४ | १९६६ | ०९ जून १९६४ | ११ जानेवारी १९६६ | ०१ वर्ष २१६ दिवस |
०४. | गुलझारीलाल नंदा
(काळजीवाहू) |
१८९८ | १९९७ | ११ जानेवारी १९६६ | २४ जानेवारी १९६६ |
१३ दिवस |
०५. | इंदिरा गांधी | १९१७ | १९८४ | २४ जानेवारी १९६६ | २४ मार्च १९७७ | ११ वर्ष 59 दिवस |
०६. | मोरारजी देसाई | १८९६ | १९९५ | २४ मार्च १९७७ | २८ जुलै १९७९ | ०२ वर्ष १२६ दिवस |
०७. | चरणसिंग | १९०२ | १९८७ | २८ जुलै १९७९ | १४ जानेवारी १९८० | १७० दिवस |
०८. | इंदिरा गांधी | १९१७ | १९८४ | १४ जानेवारी १९८० | ३१ ऑक्टोबर १९८४ | ०४ वर्ष २९१ दिवस |
०९. | राजीव गांधी | १९४४ | १९९१ | ३१ ऑक्टोबर १९८४ | ०१ डिसेंबर १९८९ | ०५ वर्ष ३२ दिवस |
१०. | विश्वनाथ प्रतापसिंग | १९३१ | २००८ | ०२ डिसेंबर १९८९ | १० नोव्हेंबर १९९० | ३४३ दिवस |
११. | चंद्र शेखर | १९२७ | २००७ | १० नोव्हेंबर १९९० | २१ जून १९९१ | २२३ दिवस |
१२. | पी. व्ही. नरसिंहराव | १९२१ | २००४ | २१ जून १९९१ | १६ मे १९९६ | ०४ वर्ष ३३० दिवस |
१३. | अटलबिहारी वाजपेयी | १९२४ | २०१८ | १६ मे १९९६ | ०१ जून १९९६ | १६ दिवस |
१४. | एच. डी. देवेगौडा | १९३३ | —— | ०१ जून १९९६ | २१ एप्रिल १९९७ | ३२४ दिवस |
१५. | आय. के. गुजराल | १९१९ | २०१२ | २१ एप्रिल १९९७ | १८ मार्च १९९८ | ३३२ दिवस |
१६. | अटलबिहारी वाजपेयी | १९२४ | २०१८ | १९ मार्च १९९८ | १३ ऑक्टोबर १९९९ | ०६ वर्ष ६४ दिवस |
१७. | अटलबिहारी वाजपेयी | १९२४ | २०१८ | १३ ऑक्टोबर १९९९ | २२ मे २००४ | |
१८. | मनमोहन गुरुमित सिंग | १९३२ | ——- | २२ मे २००४ | २६ मे २०१४ | १० वर्ष ०४ दिवस |
१९. | नरेंद्र मोदी | १९५० | २६ मे २०१४ | आता पर्यंत |