रोजगार मराठी

SBI Solar Loan Scheme 2024 – पैसे नाहीत ? तरीपण ‘मोफत वीज योजना’ चा लाभ घ्यायचा आहे ? SBI देत आहे लोन

SBI Solar Loan Scheme केंद्र सरकार ने  प्रधान मंत्री सूर्य घर मोफत वीज योजना (PM Surya Ghar Mofat Vij Yojna) अंतर्गत 300 युनिट फ्री वीज चा लाभ देण्याकरिता सुरु केलेली आहे. या योजने अंतर्गत कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेवू शकतो. फक्त लाभार्थ्याच्या घराच्या छतावर सोलर पैनेल (Solar Panel install) इंस्टोल पर्याप्त जागा होणे गरजेचे आहे. प्रधान मंत्री सूर्य घर मोफत वीज योजना (PM Surya Ghar Mofat Vij Yojna) सरकार सबसिडी पण देत आहे, पण त्या अगोदर अर्जदाराला त्यांच्या घराच्या छतावर Solar Roof Top Install करणे गरजेचे आहे.

SBI Solar Loan Scheme

SBI Solar Loan Scheme – Solar Roof Top Install करण्याकरिता लाखो रुपयांचा खर्च येवू शकतो. कदाचित त्यापेक्षा कमीही खर्च येवू शकतो. किलो वैट (Kilo Vat) च्या हिशोबाने Solar Rooftop Install करण्याचा खर्च हा वाढत जातो. आणि याच Calculation च्या आधारावर सरकार कडून सबसिडी देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत कमीत कमी सबसिडी 30,000 /- रुपयांची दिली जाईल. या परिस्थितीत तुम्हाला तुमच्या खिशातून हजारो रुपये खर्च करावे लागू शकतात.

प्रधान मंत्री सूर्य घर मोफत वीज योजना करिता क्लिक करा

SBI देत आहे कर्ज

पण जर तुम्हाला पण सरकार च्या या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. पण घराच्या छतावर Solar Roof Top लावण्याकरिता तुमच्याकडे पैसे नाही आहे, तर देशातील पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक SBI (State Bank Of India) ने या योजनेंतर्गत लोन स्कीम सुरु केलेली आहे. तुम्ही या बँकेकडून प्रधान मंत्री सूर्य घर मोफत वीज योजना (PM Surya Ghar Mofat Vij Yojna) अंतर्गत लोन घेवू शकता. चला आपण जाणून घेवू कि या लोन ची रक्कम किती मिळणार आणि त्याकरिता व्याजदर किती असेल.

तुमची कमीत कमी Income किती असायला हवी ?

SBI Solar Loan Scheme अंतर्गत 3 किलोवाट क्षमतेपर्यंत Solar Rooftop Install करण्याकरिता कोणताच इन्कम क्रायटेरिया नाही आहे, पण 3 किलोवाट च्या वर आणि 10 किलोवाट पर्यंत च्या क्षमते करिता च्या लोन घेण्यासाठी एकूण वार्षिक उत्पन्न (Net Annual Income) 3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

SBI Loan च्या विस्तारित माहिती करिता क्लिक करा

लोन किती घेवू शकता आणि व्याज किती असेल

SBI Solar Loan Scheme – 3KW Capacity च्या Solar Roof Top Install करण्याकरिता 2,00,000 रुपये पर्यंत चे लोन घेवू शकता आणि याकरिता वार्षिक व्याजदर 7 टक्के प्रती वर्ष असेल. आणि 3 KW पेक्षा जास्त आणि 10 KW पर्यंत च्या Capacity करिता 6,00,000 रुपये पर्यंत चे लोन रक्कम घेतल्या जावू शकते, ज्याचे व्याज दर पारित वर्ष 10.15 % वार्षिक असेल.

वयोमर्यादा

सदर लोन 65 ते 70 वर्षापर्यंत चे व्यक्ती सुद्धा लोन घेवू शकतात. या योजनेंतर्गत कोणतेही प्रोसेसिंग फी घेतल्या जाणार नाही.

इतर योजना बघा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top