रोजगार मराठी

50,000 जागांसाठी योजना दूत भरती Yojana Doot Bharti 2024 : GR – शासन निर्णय बघा

Yojana Doot Bharti 2024 2024

10th/12th/ITI Job Graduate/Post Graduate Diploma/Degree

Yojana Doot Bharti 2024 भरती 2024 – महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग द्वारानिर्णयानुसार प्रसिद्ध केलेल्या शासन नुसार‘योजना दूतपदाच्या ‘50,000’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत. सविस्तर माहितीकरिता कृपया महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ शासन निर्णय (लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे. नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या Whats App Group ला जॉईन व्हा.

Other Latest Jobs

योजना दूत  शासन निर्णय 2024

Yojana Doot Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने मुख्यमंत्री जनकल्याण कक्षांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे.

सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक सहा नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचण्यासाठी 50000 योजनादूत भरणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचे जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याचे दुरुस्तीने त्यांना साहाय्य करण्यासाठी 50000 योजनादूत भरती करण्यात येत आहेत, मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमांतर्गत ही भरती करण्यात येणार आहे.

विभागाचे नाव महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग
नौकरीचा प्रकार राज्य सरकार
ऑफिसिअल वेबसाईट www.maharashtra.gov.in
स्थान संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्यात
पदाचे नाव योजना दूत
पदांची संख्या 50,000
शैक्षणिक अहर्ता कोणत्याही शाखेची पदवी
अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन
निवड प्रक्रिया शासन निर्णयाप्रमाणे

 

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 
अनु. क्र. पदाचे नाव एकूण पदे
०१) योजना दूत
50,000
  एकूण 50,000
पदानुसार शैक्षणिक अहर्ता (Educational Qualification)

सदर पदाकारिया उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. 

वेतनाविषयी माहिती (Payment)
पदाचे नाव वेतन
योजना दूत 10,000 /- रुपये प्रती महिना

 

वयोमर्यादा (Age Limit)
किमान वयोमर्यादा 18 वर्षे
कमाल वयोमर्यादा 35 वर्षे
महत्वाच्या तारखा

महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचे जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याचे दुरुस्तीने त्यांना साहाय्य करण्यासाठी 50000 योजनादूत भरती करण्यात येत आहेत, मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमांतर्गत ही भरती करण्यात येणार आहे.

पात्रतेचे निकष

  • वयोमर्यादा 18 ते 35 असणारे उमेदवार अर्ज करू शकतील शिक्षण उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा तसेच संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराकडे अद्यावत मोबाईल असणे आवश्यक आहे, उमेदवार महाराष्ट्रचा अधिवासी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांच्या आधार कार्ड असावे त्यांच्या नावाने बँक खाते आधार संलग्न असावे.
  • ग्रामीण भागात प्रत्येक(Yojana Doot Bharti 2024)  ग्रामपंचायत साठी एक व शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात 50 हजार योजनादूतची निवड करण्यात येणार आहे.
  • मुख्यमंत्री योजनादूत मध्ये निवड झालेल्या उमेदवाराला प्रत्येकी 10,000 प्रति महिना एवढं ठोक मानधन देण्यात येईल. प्रवास खर्च व सर्व भत्ते यामध्ये समाविष्ट असते.
  • निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना सहा महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही.

आवश्यक कागदपत्रे (Yojana Doot Bharti 2024)

  • या योजनेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराला विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
  • आधार कार्ड
  • पदवीधर असल्या बाबतचे पुरावे.
  • आधीवासाचा दाखला
  • वैयक्तिक बँक खात्याचा तपसिल
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ऑनलाइन अर्जाचा नमुन्यातील हमीपत्र भरणे आवश्यक असेल.

योजना दुताची कामे

  • योजना दुत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांचा संपर्क साधून जिल्ह्यात योजना ची माहिती घेतील प्रशिक्षित योजना दूतांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्या बंधनकारक राहील.
  • योजना दूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवर नियंत्रणाचे समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती दिली यासाठी प्रयत्न करतील.
  • योजना दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुना इतर माहिती तयार करून तो ऑनलाइन अपलोड करतील.
  • योजनादूत सोपविला जबाबदारीचा स्वतःचा स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवात वर्तन करणार नाहीत.
  • योजना दूत तसे करत असल्यास निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात (Yojana Doot Bharti 2024) आलेल्या करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल.
  • योजनादूत गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेले असताना मानधन अनुज्ञेय राहणार नाही योजना दुताच्या भरतीसाठी शासन निर्णय जाहीर झाला आहे.
  • इच्छुक तसेच पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर आपल्या ग्रुप वर कळविण्यात येईल यासाठी टेलिग्राम तसेच व्हाट्सअप ग्रुपला फॉलो करायला विसरू नका

महत्वाच्या लिंक्स
Official Website अधिकृत वेबसाइट
Click Here
PDF जाहिरात
Download
Apply Now अर्ज करा
Coming Soon
Find More Job Click Here
Join WhatsApp Click Here
Rojgar Marathi Channel
 Click Here

All 10th, 12th, ITI Jobs 

All Graduate, Post Graduate Jobs 

All Diploma, Degree Jobs

आमच्या संपर्कात रहा
Whats App Group Click Here
Download App
Click Here
Facebook Click Here
Youtube Click Here
Instagram Click Here

Other Important Job

 

आणखी जॉब बघा – Click Here

राज्य सरकार जॉब         केंद्र सरकार जॉब

100 % Free Job Alert In Marathi

महत्वाची सूचना

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी  संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्द्नंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. रोजगार मराठी तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते.

 

    दहावी          बारावी          ITI     

    पदवी         पदविका    Engee.   

 बी. कॉम.     बी. एड.      बी सी ए 

 बीएस सी       बी. टेक.    एम. एड. 

 बी. बी. ए.   बी.सी.ए.    एमएससी 

एम. कॉम.   एम टेक.    एम फील 

  BAMS       MBBS       सी. ए.   

 ए एन एम     MSW     पीएचडी  

जिल्ह्यानिहाय नोकरी विषयी माहिती

कोंकण      मुंबई शहर      मुंबई उपनगर    ठाणे    पालघर    रायगड    रत्नागिरी      सिंधुदुर्ग    विदर्भ      नागपूर     वर्धा      अमरावती     यवतमाळ    गडचिरोली       चंद्रपूर     अकोला     बुलढाणा     भंडारा     गोंदिया      वाशिम   मराठवाडा    औरंगाबाद     बिड       जालना      उस्मानाबाद     नांदेड     लातूर      परभणी    हिंगोली    खानदेश    धुळे     जळगाव     नंदुरबार     नाशिक    अहमदनगर  पश्चिम महाराष्ट्र    कोल्हापूर     पुणे      सांगली     सातारा      सोलापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top